पुंडा येथील शेतीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
अकोट : तालुक्यातील पुंडा येथील शेतात 11 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पुंडा येथील तलाठी सुटीवर असल्याने गावाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी देऊन तात्काळ पंचनामे करण्यासाठी पुंडा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या अगोदर शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला नगदी पिकांचा घास मुंग उडीद […]
Continue Reading
