उरळ पोलीस स्टेशन येथे  वृक्षारोपण कार्यक्रम

मोरझाडी : उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंदराव वळतकार यांच्या मार्गदर्शनात उरळ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला पोलीस स्टेशन उरळ येथे ठाणेदार अनंतराव वडतकार  साहेब यांचे मार्गदर्शनात गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी शैलेश घुगे, स्टेशनरी अंमलदार नंदकुमार सुलताने,सुनील सपकाळ राजाराम राऊत, विकास राठोड, हरिहर इंगळे व चालक इंगळे मेजर यांनी पोस्ट परिसरात झाडे लावले व परिसर […]

Continue Reading

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत श्रीराम हॉस्पीटल येथे विशेष तपासणी शिबीर

 अकोला  : ल्हयात दिनांक २७ सप्टेंबर  रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत मा . तरंगतुपार वारे , जिल्हा चिकित्सक , अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पॉलीडेक्टीली आणि  सिंडैक्टली या आजाराने ग्रस्त बालकांकरिता विशेष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे . सदर शिबीरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शाळा तपासणी दरम्यान माहे ऑगस्ट २०२२ अखेर पर्यंत ५२ […]

Continue Reading

आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर संपन्न

मोरझाडी :  उरळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर घेण्यात आले शिबिर घेण्यासाठी अकोल्यातील  हॉस्पिटल मधील  डॉक्टर उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना योजनेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सपना सुल माने सुपरवायझर श्री गजानन शिंगणे आरोग्य योजनेचे […]

Continue Reading

ग्राम पंचायत च्या खोल्यांची थकीत भाडे वसुली करा ; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

अडगाव बु :   ग्राम पंचायत अडगाव बु च्या हद्दीतील ग्राम पंचायत मालकीच्या भाड्याने दिलेल्या खोल्यांचे थकीत असलेले ऐंशी हजार रुपये भाडे येत्या पंधरा दिवसांत वसुल करा अन्यथा ग्राम सचिवालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे जिल्हा संघटक अब्दुल शरीफ यांनी दिला आहे…..अडगाव बु ग्राम पंचायत च्या बर्याच खोल्या पदाधिकारी यांनी आपल्याच मर्जीतील लोकांना भाड्याने […]

Continue Reading

नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्रात पोषन महा कार्यक्रम संपन्न

अकोट  :  आकोट शहरातील नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्र व नंदीपेठ अंगणवाडी केंद्र 241 यांच्या सयुत्त रीत्या पोषण महा अभियांना अतर्गत गरोदर माता स्तनता माता किशोरी मुली यांना पोषण अहारा बद्दल माहीती व्हावी यासाठी या पोषण महा अभियांन सट्टेबंर महीन्यात राबविण्यात येते हा कार्यक्रम नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्रात  आयोजीत केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर नंदीपेठ […]

Continue Reading

जयपुर येथील पश्चिम विभागीय स्पर्धेतील अजिंक्यपद प्राप्त खेळाडूंचे उत्फुर्त स्वागत

 मूर्तीजापुर :  जयपुर (राजस्थान) नुकत्याच संपन्न झालेला पश्चीम विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष  अजिंक्यपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले. या विजयी संघात मूर्तिजापूर शहरातील सागर भुरे क्रीडा शिक्षक (अकॅडमीक हाईट) कर्णधार अवनी पवार श्रेयस देशमुख ऋषिकेश घडेकर तर आदित्य सोनवणे व मुक्ता भिंगारे यांचा संघ व्यवस्थापक  म्हणुन समावेश होता. मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन वर सर्व […]

Continue Reading

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी

मुर्तीजापुर  :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत माननीय खासदार  संजय धोत्रे,  आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला  रणधीर सावरकर यांचे मार्गदर्शनात व  आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श […]

Continue Reading

जयपुर येथील पश्चिम विभागीय स्पर्धेतील अजिंक्यपद प्राप्त खेळाडूंचे उत्फुर्त स्वागत

 मूर्तीजापुर :  जयपुर (राजस्थान) नुकत्याच संपन्न झालेला पश्चीम विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पुरुष  अजिंक्यपद तर महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले. या विजयी संघात मूर्तिजापूर शहरातील सागर भुरे क्रीडा शिक्षक (अकॅडमीक हाईट) कर्णधार अवनी पवार श्रेयस देशमुख ऋषिकेश घडेकर तर आदित्य सोनवणे व मुक्ता भिंगारे यांचा संघ व्यवस्थापक  म्हणुन समावेश होता. मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन वर सर्व […]

Continue Reading

मुडगांव येथे ग्रामपंचायत च्या वतीने गुरांच्या गोठ्यात लम्पी पासुन वाचण्यासाठी फवारणी

अकोट  :  अकोट तालुक्यातील मुडगांव येथील जनावरांना वाचविण्यासाठी मुडगांव ग्रामपंचायत चे वतीने जनावरांच्या गोठ्यात फवारणी करण्यात आली.सदर फवारणी उपसरपंच तुषार पाचकोर यांच्या पुढाकाराने  करण्यात आली.सदर फवारणी संपूर्ण गावातील गोठ्यात करण्यात आली.व लम्पी पासुन वाचण्यासाठी सदर फवारणी करण्यात येत असल्याचे उपसरपंच यांनी सांगितले.यावेळी अब्दुल अजीज,अमोल नाथे,शेख जुबेर,पवन येवतकार, महेंद्र कुरळकार,दिपक मुंडोकार, प्रविण रोठे, नितीन गाडगे, सुभाष […]

Continue Reading

गरोदरपणात मांडी घालून बसणे फायद्याचं की धोक्याचं?

– गायनेकोलॉजिस्टच मत जाणून घ्या गरोदरपणात अंग दुखीने वाचण्यासाठी योग्य पद्धतीने बसणे गरजेचे असते. अनेकदा महिला पाय उपडी करून म्हणजे क्रॉस करून बसतात. मात्र गरोदरपणात या पद्धतीने बसणे योग्य असते का? असं म्हटलं जातं की, पायांना क्रॉस करून बसल्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच रक्तप्रवाहात ही समस्या निर्माण होते. अनेकांना जेवताना, ऑफिसमध्ये काम […]

Continue Reading