Somy Ali: ‘महिलांना मारहाण करणारा..’, सलमानच्या X-गर्लफ्रेंडनं पुन्हा केले खळबळजनक आरोप

मुंबई, 20 ऑगस्ट- बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ऐश्वर्या रॉय, कतरिना कैफ, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. परंतु सोमी अलीनं सलमानवर अनेक आरोप केले होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा आता अभिनेत्रीनं सलमानवर आरोप करत खळबळ माजवली […]

Continue Reading

दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदियांवर लावलेला PMLA कायदा काय आहे? पुढची कारवाई कशी असेल?

मुंबई, 20 ऑगस्ट : दारु घोटाळ्यात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह इतर ठिकाणी छापे टाकले आहेत. आता लवकरच या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) एंट्रीही होऊ शकते. मनीष सिसोदिया यांच्यावर 3 कलमांनुसार गुन्हा नोंद आहे, त्यापैकी 2 कलमे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) येतात. येत्या 1-2 दिवसांत या प्रकरणात ईडीची एन्ट्री होऊ शकते, असा […]

Continue Reading

सर्वशिक्षा अभियानाच्या शासकीय अभ्यास शाळेचा बट्याबोळ, अकोला शहरातील प्रकार

राज्य शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कोणीही शिक्षणा पासून वंचित राहू नये या करिता विविध उपाय योजना राबविण्यात येतात, याच प्रगतशील उपाययोजना चा बट्याबोळ अकोला शहरात पहावयास मिळाला, शहरातील जुन्या डाएड कॉलेज समोर सर्वशिक्षा अभियानाची शासकीय अभ्यास शाळा स्थापित करण्यात आले होते, या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा याची उचित व्यवस्था सुद्धा करण्यात […]

Continue Reading

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

नागपूर, २० ऑगस्ट : एकतर्फी प्रेमात वेड झालं की कोणत्याही थराला पोहोचतात. प्रेम मिळवण्याची ईर्षा निर्माण होते आणि मग त्यातून वाईट घटना घडतात. नागपुरात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. त्यानंतर नागपूर हादरलं आहे. एकतर्फी प्रेमातून नागपूरच्या सुरादेवी परिसरामध्ये एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. या तरुणीची गळा आवरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह […]

Continue Reading

डासांमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक गमावतात जीव; असा करा स्वतःचा बचाव

मुंबई 20 ऑगस्ट : जगभरात दरवर्षी लाखो लोक डासांच्या चाव्यामुळे आपला जीव गमावतात. डास चावल्याने मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue), चिकनगुनियासह अनेक आजार पसरतात. यापैकी मलेरिया होणाऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. तुम्हाला हे जाणून कदाचित नवल वाटेल की मलेरियामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होतो. मलेरियासह डासांमुळे होणाऱ्या सर्व आजारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी […]

Continue Reading

तरणतलावात फोडण्यात आली दहीहंडी

अकोला :  राज्यभरात जन्माष्टमीची धूम असताना अकोल्यात दहीहंडी अनोख्या प्रकारे फोडण्यात आली..शहरातील वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावात दहीहंडी फोडण्यात आली…या तरणतलावात हौशी पोहणाऱ्या युवकांनी आणि मास्टर पॉवरच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात गोविंदाचे तीन थर तयार केले होते आणि या नंतर दहीहंडी फोडण्यात आली..आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या दहीहंडीची सर्वत्र चर्चा होत आहे..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी […]

Continue Reading

शिवसेनेनंतर आता मिशन राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापुरात 30-35 जणांचे सामूहिक राजीनामे, पक्षाला मोठे खिंडार

सोलापूर, 20 ऑगस्ट : राज्यात शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पडल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात एक वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 […]

Continue Reading

पुढच्या 48 तासात मुंबईला पावसाचा इशारा, तर मराठवाडा विदर्भात धुवाँधार पाऊस

मुंबई, 20 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सूर्यदर्शन झाले. दरम्यान राज्यात काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले. सोबतच मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांची ‘शोले’ स्टाईल फटकेबाजी; ‘कितने आदमी थे?..50 निकल गए’ म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई 20 ऑगस्ट : आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोध पक्ष सातत्याने करत आहे, यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. मात्र, पालिका निवडणूका जवळ आल्या की […]

Continue Reading

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला उत्स्पुâर्त प्रतिसाद

ग्राहकांची धाव,विविध दागिण्यांनी मनमोहित झाले ग्राहकरविवार पर्यंत आहे प्रदर्शन, सोने व हि-यांचे दागिणे पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला अकोलेकरांनी उत्स्पुâर्त प्रतिसाद दिला आहे. सोन्याच्या दागिण्याबरोबर हिNयाच्या दागिण्यांचे प्रदर्शन जठारपेठेतील शगुन हॉटेल येथे आयोजित करण्यात आले. १९० वर्षाची परंपरा असलेल्या पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स च्या सोन्याची आणि हिNयांच्या दागिण्यांची प्रदर्शनी १८ ऑगस्ट पासून जठारपेठ येथे सुरु आहे. ही प्रदर्शनी रविवार […]

Continue Reading