बोर्डी आरोग्य उपकेंद्र अंतर्गत हत्तीपाय  रोग व कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण

अकोट : बोर्डी:- पोपटखेड आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या बोर्डी उपकेंद्रात बोर्डी गावात हत्तीपाय रोग, व कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण घरोघरी करण्यात येत आहे.यामध्ये डासा बद्दल् माहिती व  हत्तीरोग  बद्दल माहिती देण्यात आली.हत्ती पाय रोग  हा ‘बुचेरिया बॅनक्रॉप्टी’ या परोपजीवी बॅक्टेरियामुळे होत असतो. ह्या बॅक्टेरियाचा प्रसार ‘क्युलेक्स’ जातीच्या मादी डास चावल्याने होत असतो. डासांमार्फत बॅक्टेरिया रक्त व […]

Continue Reading

पोलीस अधीक्षकांची गाडी रोखून केली अरेरावी; टोल नाक्यावर घडला धक्कादायक प्रकार

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शुक्रवारी ही घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी पिंपळगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल […]

Continue Reading

मुलींच्या प्रायव्हेट पार्टसह जातीवरुन शेरेबाजी, मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार!

मुंबई : जिथं शिक्षकांना घडवलं जातं, त्या विद्यामंदिरातील  मुख्याध्यापिकेविरोधातच सनसनाटी आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिकेविरोधात पोलीस तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी सह विद्यार्थीनींच्या जातीवरुन शेरेबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थीनींनीच याप्रकरणी पोलीस तक्रार दिली आहे. धोबी तलाव इथं असलेल्या सरकारी कॉलेजात घडलेल्या […]

Continue Reading

गोविंदाना आरक्षण देताना काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार- अजित पवार

दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू ! शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. अमरावती : मागच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू केले. त्यांना शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील विरोधकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला. दरम्यान यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याला विरोध केला […]

Continue Reading

“या बालिशपणात मला…”, आदित्य ठाकरेंचा वरळीतील दहीहंडीवरून भाजपाला खोचक टोला!

गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई महानगर पालिका निवडणुका यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाकडून वरळीतल्या जांभोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. भाजपाकडून शिवसेनेविरोधात वरळीत हे शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जात असताना स्थानिक शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. […]

Continue Reading

“आम्ही ५० थरांची हंडी फोडली” टेंभी नाका दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरसह हजारो गोविंदा उपस्थित होते. टेंभी नाका येथे दहीहंडी पथकातील गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२

मेष कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.वृषभ:-बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका. मिथुनआपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक […]

Continue Reading

ठाण्यात एकनाथ शिंदे आणि श्रद्धा कपूर एकाच मंचावर

Dahi Handi 2022 Celebration in Mumbai : दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा मोठा उत्साह या उत्सवाच्या […]

Continue Reading

“आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण

राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह […]

Continue Reading

गपकी…..म्हणणा-या त्या चिमुकलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गपकी म्हणणा-या चिमुकलीचा व्हिडीओस्टेज डेअरींग नसलेल्यांची होते पंचाईततुमचे हास्य ‘रु शकते चिमुकल्यांसा’ी घातक शाळांमध्ये विविध कार्यक्रम सुरु असतात. त्या कार्यक्रमात चिमुकले भाषण देतात. त्यांच्या भाषणांमधून कळत न कळत विनोद होतो. आपण मनमुराद हसतो देखील पण, आपल्या अशा हसण्याने त्या चिमुकलीचे स्टेज डेअरींग कायमचे संपणार नाही ना. स्टेजवर आणि हो ती माईक समोर असताना अनेकांची बोबडी […]

Continue Reading