आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तेही जांबोरी मैदानात. एकेकाळी जांबोरी मैदान आणि दंहीहंडीचे मेगा आयोजन असं सचिन अहिर यांच्याबाबतीत एक समीकरण तयार झालं होतं. मुंबईतील सर्वात मोठी आणि विविध मोठ्या बक्षिसांसाठी सचिन अहिर यांनी आयोजित केलेला जांबोरी मैदानातला दहीहंडी उत्सव ओळखला जायचा. पण यावेळी हे मैदान आधी बुक […]

Continue Reading

व्हिडिओ कॉल उचलताच स्क्रिनवर आली नग्न तरुणी, ७६ वर्षीय वृद्धाचे जीवन बनले नरक

नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधून निवृत्त होऊन आनंदी जीवन जगणाऱ्या एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नारिकाला सेक्स्टॉर्शनचे पुरते हैराण करून सोडल्याची एक घटना उघड झाली आहे. निवृत्तीनंतर आपल्या मुलांच्या घरी आनंदने राहणारे आणि सामाजिक कार्यात सतत स्वत:ला व्यग्र ठेवणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला या सेक्स्टॉर्शनच्या घटनेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आनंदी जीवन जगणाऱ्या आणि सामाजिक कार्यात […]

Continue Reading

साळी समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांना पारितोषिके

विविध क्षेत्रात यशस्वी विद्याथ्र्यांचे व इतरांचे कौतुकसाळी समाज विश्वस्त मंडळाचा उल्लेखनिय उपक्रम साळी समाज मंडळाचे वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव व गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साळी समाज मंडळ, अकोला यांचे वतीने विश्वाचे प्रथम वस्त्र निर्माते भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवाची सांगता करून समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना बक्षिस वितरण तसेच विशेष कामगीरी करण्याच्या समाज […]

Continue Reading

शिंदे सरकार लोकशाही, संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं,अजित पवारांचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, कपिल पाटील, एमआयएमचे आमदार यांना बैठकीला बोलावलं होतं. त्या बैठकीत चर्चा करुन चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये चहापानावरील […]

Continue Reading

मास्टर पॉवर जिमचे यशस्वी आयोजन

प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांचा पुढाकारकारगील युध्दातील साहसी अनुभव कथन १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी जुने शहरातील डाबकि रोड स्थित मास्टर पॉवर जिम च्या वतीने देशभक्तीपर मोटर सायकल तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले.. त्याचे आयोजन व नेतृत्व जीम संचालक तथा प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले.मात्र या […]

Continue Reading

वडाळी देशमुख ग्रामपंचायत मध्ये 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव फडकवला ध्वजारोहण

थोर पुरुषांचे वेगवेगळे सजावट, पथनाट्य लेझीम व सजावट रॅलीचे आकर्षण ग्रामपंचायत भावनावर हर घर तिरंगा 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सकाळी फडकवण्यात आला ध्वजारोहण,स्थानिक ग्रामपंचायत मधील क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन पुष्पहार वाहून तसेच विविध पुढारी नेत्यांचे फोटो पूजन करण्यात आले व ध्वजारोहणाचे सुद्धा पूजन करून श्रीफळ फोडून सरपंच सौ कल्पनाताई गणेश बोडखे यांच्या हस्ते […]

Continue Reading

विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त 

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती माzzर्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व घडामोडीनंतर विनायक […]

Continue Reading

अंत्यदर्शनस्थळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते संतप्त; म्हणाले शरद पवार…

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. मुंबई त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अंत्यदर्शनासाठी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे वकील गुणरत्न सदरवर्ते देखील आले होते. मात्र यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी त्यांना सुरक्षीत बाहेर काढलं. आता यावर सदावर्ते […]

Continue Reading

ते दोघे रविवार पासून तडीपार होणार होते आणि घडले हत्याकांड….

अकबर खान अकोला, १४ ऑगस्टशनिवारी हत्या झालेला विनोद टोबरे आणि मुख्य आरोपी सुहास वाकोडे रविवार पासून तडीपार होणार होते. तशी नोटीसच पोलिसांनी त्यांना बजावली होती. पण, शनिवारी रात्री हत्या झाल्यानंतर सर्वच चित्र बदलले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विनोद टोबरे यांच्यावर शोकावूâल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय अत्ययात्रेला उपस्थित होता. पोलिसांनी मोठा […]

Continue Reading

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेअन्न व औषध विभाग संजय राठोड यांच्याकडेमुख्यमंत्र्यांकडे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मुंबई,राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती […]

Continue Reading