सेवा पंधरवड्यानिमित्त गांजर गवत निर्मूलन व वृक्षारोपण संपन्न

मुर्तिजापूर : भाजपा किसान मोर्चेच्या वतीने गांजर गवत निर्मूलन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पुंडलिक महाराज यांच्या पुण्यतिथीचे अवचित्य साधून श्री पुंडलिक महाराज मंदिर पुंडलिक नगर मुर्तिजापूर येथील मंदिर परिसरातील काही भागांमध्ये गांजर गवत वाढले होते ते पूर्णपणे कापून तेथील जागा स्वच्छ करण्यात आली.आमदार हरिष पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांची तीन तास वाट पाहिल्यानंतर रागात निघाल्याच्या चर्चा, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : मुंबईतील फिफा लोगो अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेत न आल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. तीन तास वाट पाहून अजित पवार निघून गेले होते. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक अकरा वाजता होणार असल्यानं १२ वाजता दुसरा कार्यक्रम […]

Continue Reading

मुर्तीजापुर येथील मडूरा रेल्वे स्थानक व रेल्वेचा थांबा देण्यात यावा जिल्हाधिकारी यांना गावच्या सरपंचाच्या वतीने निवेदन..!

अकोला जिल्हा मधील मुर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा गावातील रेल्वे स्थानक वर रेल्वेचा थांबा देण्यात यावा या मागणी साठी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना मंदुरा गावच्या सरपंचा च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या गावाला रेल्वे स्थानकाचा थांबा होता मात्र आता मागील दोन वर्षांपासून कोविड- १९ चा प्रादुर्भाव मुळे या गावा चा रेल्वे स्टेशन […]

Continue Reading

अवैधरित्या मादक आमली पदार्थ गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा

बारषिताक़ली खडकपुरा परिसरात1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त आज दि, 21,09,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की बरषिताक़ली खड़कपूरा परिसरात आरोपी शेख फिरोज शेख ईस्माइल हा आपालया राहात्या घरात मादक अमली पदार्थ गांजाचे विक्री करीत आहे अशा खात्रिशिर खबरे वरुन 2 पंचासमक्ष त्यांच्या राहते घरिच […]

Continue Reading

वणी वारुळा शेत शिवारात पिकांचे नुकसान

– शेतकऱ्यांचे तक्रारीला केराची टोपली  अकोट  :   अकोट तालुक्यातील खारपाण पट्ट्यात मोडणाऱ्या वणी वारुळा शेत शिवारात मोडणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे झालेल्या मुसळधार पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच बरेच शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी विभाग यांच्या कडे […]

Continue Reading

अँड मुक्तेश्वर तिरुख यांना ग्रामस्थाच्या वतीने श्रद्धांजली

वाडेगांव- बाळापुर पातुर तालुका काँग्रेस पक्षाचे विधिज्ञ सेलचे अध्यक्ष अँड मुक्तेश्वर तिरुख यांचे ११ सप्टेबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना वाडेगाव वाशियाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाडेगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजित श्रध्दांजली सभेमध्ये समस्त गावकरी, विविध पक्ष, संघटना तसेच बार असोसिएशनच्या वतीने अँड  मुक्तेश्वर तिरुख यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली तसेच यावेळी माजी जिल्हा […]

Continue Reading

दिव्यांग बांधवांना गरजू साहित्य वाटप कार्यक्रम सपन्न

शिवसेनेचा भव्यदिव्य उपक्रम शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते साहीत्य वाटप वाडेगाव: बाळापूर व पातूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या वतीने मोफत गरजू साहित्याचे वाटप कार्यक्रम मोठया थाटामाटात पार पडला आहे. शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते वाडेगाव येथे रविवारी दुपारी एक वाजता ते ३ वाजे पर्यंत साहित्य […]

Continue Reading

लम्पि आजाराजे हिवरखेड मध्ये गाय व बैलाचा मृत्यू

– अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यावर आणखी एक मोठे संकट– शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी. तेल्हारा :  तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड येथील एका शेतकऱ्याचा बैलं लम्पि आजाराने दगावल्याची घटना घडली, शेतकरी सोहेबअली मीरसाहेब या शेतकऱ्याच्या एका महागळ्या बैलाचा लम्पि आजरा मुळे मुत्यू झाला, तर त्याच दिवशी महागळी दुधाळ गायचा सुद्धा लम्पि आजाराने दगवल्याची घटना घडली असून […]

Continue Reading

मानवीय आहार- शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण-

 शिरपूर  – स्थानिक पवळी जैन मंदिर येथे संत शिरोमणी प्राचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आशीर्वादाने सांगली येथील साहित्यीक श्री सचिन कुसनाळे यांच्या ‘मानवीय आहार-शाकाहार’ या पुस्तकाचे लोकार्पण पर्युषण महापर्वामध्ये नुकतेच संपन्न झाले.         सदर लोकार्पण सोहळ्यास प्राचार्य प्रशांत गडेकर, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनीष सेठी, पूज्य तात्या भैय्याजी, संदीप देशमुख,निशा सेठी, मनिषा […]

Continue Reading

आलेगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेकापूर गाव च्या रोडची दुरव्यवस्था

रोज शाळेत जाणारी मुले त्यांना खूप त्रास होत आहे कोणी जर का आजारी गर्भधारण स्त्री दुचाकी मोटारसायकल वाहन चालवताना खुप त्रास सहन करावा लागत आहे असा हा प्रश्न कित्येक वर्षांपासून आहे या मार्गाने पावसाचे खड्यात पाणी साचते आणि ते वाहन चालकाला समजत नाही आणि गाडी स्लिप होऊन वाहन चालक जखमी होत आहेत या कडे गांभीर्याने […]

Continue Reading