स्वस्त धान्य दूकानातील माल काळाबाजार

दूकानदारांचे नाव पोलिसांनी ठेवले गोपनीयवाहनचालकावर केली कारवाई मुख्य सुत्रधार कोण स्वस्त धान्य बाजारातील तांदूळ काळ्या बाजारात जात असताना अकोला पोलिसांनी कारवाई करत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, हा साठा कुणाला दिला गेला होता व कोणी तो विकला याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. गुप्तमाहितीच्या आधारे मालवाहू तीनचाकी वाहनात बाळापूर कडुन अकोल्याला शासकीय अनुदानित धान्य […]

Continue Reading

पोळा चौकात ८० वर्षापासून पोळा उत्सवाची परंपरा….

शेतकरी सन्मान सोहळ्याचे अनिल मालगे यांच्याद्वारे आयोजन….. अनिल मालगे यांच्या द्वारा आयोजनपोळा चौकात भरला बैलांचा पोळा८० वर्षांपासून सुरु आहे परंपरा वर्षभर शेतात कष्ट करणाNया बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासा’ी पोळ्याचा सण साजरा केला जातो. अकोल्यात ही गेल्या अनिल मालगे यांचे आजोबा दयाराम मालगे यांनी सुरु केलेली परंपरा आज ही कायम आहे. गेल्या २२ वर्षापासून शेतकरी सन्मान […]

Continue Reading

एस टी बसेस ची टायरची दूरावस्था

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्तदेखभाल दुरुस्ती अभावी प्रवाशांचे हाल राज्य शासनाच्या परिवहन मंडळाच्या बसेस ची दुरावस्था झाली असून प्रशासन सध्या दुरावस्था कडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. ग्रामीण असो का शहरी रस्त्यांची काळजी न करता धावणाNया एस टी बसेसचे टायर खराब झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण असो का शहरी सर्वत्र आपली सेवा देणारी राज्य परिवहन मंडळाच्या […]

Continue Reading

दि अकोला अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा

दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा शेतकरी भवन सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर होते. या वेळी बँकेचे संचालक तथा भागधारकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.अध्यक्ष रामेश्वर फुंडकर मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्य प्रदेशातील इंदूरच्या नागरी सहकारी बँकेचे अकोला अर्बन बँकेत विलीनीकरण झाले असून, […]

Continue Reading

‘मुक्त विद्यापीठाची’ची केंद्रेवाचवण्यासाठी संघर्ष समिती

अमरावती : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची (वायसीएमओयू) विदर्भातील १५३ केंद्रे अडचणीत आली असून, युजीसीच्या निर्देशांमुळे त्या ठिकाणी यावर्षी प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विद्यापीठाने संबंधित केंद्र संयोजकांनाच मुक्त केले असून, त्या ठिकाणी शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित केंद्र संयोजकांनी संघर्ष समिती गठित केली असून, केंद्रे […]

Continue Reading

प्लास्टिक बंदीबाबतची घेतली माहिती

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीने विदर्भ चेंबरच्या सभागृहात झालेल्या प्लास्टिक बंदी बाबतच्या कार्यशाळेत व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी बाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मनपाने आतापर्यंत अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे? […]

Continue Reading

अकोल्यात पुन्हा रेल्वे मालधक्का वाहतूक झाला सुरु!

अकोला – रेल्वेची मालवाहतूक गाडी गेल्या २ वर्षांपासून काही कारणास्तव बंद असल्याने ही मालवाहतूक अकोला शहर रेल्वे स्थानकातून शिवनी येथे हलविण्यात आली. आता पुन्हा मालधक्का आमदार खंडेलवाल. RRC न्युज जिल्हा अधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या प्रयत्नाने अकोला रेल्वे स्थानकावर सुरू झाला आहे. अकोल्यात पुन्हा हा माल ढकलण्याचे कारण म्हणजे शिवणी रेल्वे स्थानकात शेड व गोदामाची […]

Continue Reading

“संघाची विचारसरणी भाजपाला मान्य आहे का? मोहन भागवतांनी…”, उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील वितुष्ट कमालीचं वाढलं आहे. शिवाय आता शिवसेनेतून फुटून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादाला चांगलीच धार चढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू असतानाच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार […]

Continue Reading

आझाद यांचा राजीनामा अत्यंत दुर्दैवी! पत्राची वेळ आणि तथ्यही चुकीची, राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

गुलाम नबी आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील तथ्यं चुकीची आहेत, अशी प्रतिक्रिया आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. ७३ वर्षीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी भाजपाविरोधात काँग्रेस देशव्यापी संघटन करण्याच्या तयारीत असताना पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिकांना एसटी स्मार्ट कार्डासाठी मुदतवाढ

एसटी महामंडळाच्या विविध प्रकारातील सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठांना एक नोव्हेंबरपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी स्मार्ट कार्ड काढून देण्याची मुदत अखेर संपणार आहे. यापूर्वी शासनाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा ही तिसरी असणार आहे. बसच्या सवलतीचा लाभ दिव्यांग, विविध योजना, पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिकांसह कर्करोग, एचआयव्ही बाधित आणि थॅलेसिमियाग्रस्तानाही […]

Continue Reading