प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांचा लाभ घ्यावा
– प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव यांचे शेतकऱ्यांना आवाहन अकोला : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यावा व उद्यमशील बनावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी केले. ते बाळापूर येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या जागृती पंधरवड्यानिमित्त अायाेजित कार्यक्रमात बोलत होते.तालुका […]
Continue Reading
