आर आर सी नेवटर्क चे महाकव्हरेज यशस्वी

हजारो दर्शकांनी पाहिली कावड व पालखी यात्राजगभरात दिसले महाकव्हरेज राजेश्वरोत्सव सोमवारी कावड व पालखी महोत्सव मोठ्या भक्तीभावात पार पडला. या कावड महोत्सवामध्ये आरआरसी नेटवर्कच्या वतीने कावड व पालखी यात्रेचे थेट प्रसारण यु ट्युब चॅनल, केबल च्या माध्यमातून घरोघरी करण्यात आले. हजारो भाविकांपर्यंत राज राजेश्वरांचा उत्सव, विराट कावड मंडळाचे थेट प्रसारण घरपोच तसेच मोबाईलवर जगभरात पाहता […]

Continue Reading

शिवनी विमानतळासाठी निधी द्यावा – आ. रणधीर सावरकर

विदर्भाच्या अनुशेषात पश्चिम विदर्भ मागासच अकोल्याच्या शिवनी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खाजगी जमीन भूसंपादन अभावी रखडलेले आहे. यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी केली. ही मागणी करताना त्यांना नागपूरकडे निधी वळता करताना पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढल्याची टिका केली. शिवणी येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ […]

Continue Reading

मुलींच्या वसतीगृहात मुलांची होते अशी एन्ट्री

कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांचे लक्ष कुठे ?कृषी विद्यापीठातील मुलींचे वसतीगृह असुरक्षित कृषी विद्यापीठाच्या जिजाऊ वसतीगृहात मुलींच्या वसतीगृहात मुलांची एन्ट्री रोजची झाली असून याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी करतात तरी काय ? आणि वाॅर्डन जातात तरी कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्ही पाहत असलेल्या या व्हिडीओ मध्ये स्काॅर्प घालून आत […]

Continue Reading

सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप

विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांकडून विविध प्रश्न उपस्थित करत मागण्या केल्या जात आहेत. मात्र, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झालेला पाहायला मिळाला. त्यांनी याआधी मंत्री हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी उपस्थित असल्याचं म्हटलं. […]

Continue Reading

“माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही”,- राज ठाकरे

गेल्या दोन महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याच्या निर्णयामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेलल्या धनुष्यबाणावर कुणाचा हक्क असेल? असे मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यासंदर्भात प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून […]

Continue Reading

टीईटी घाेटाळा : अपात्र शिक्षकांचे आता वेतन थांबणार

अकोला : शिक्षकी क्षेत्राला काळिमा फासणारे टी ई टी घोटाळा प्रकरण आता चांगलेच जोर धरत आहे. आता, शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र आढळून आलेल्या  शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळवलेल्या आणि शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सात शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येणार आहे. टीईटी भ्रष्ट  प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने १३ […]

Continue Reading

म्हशीसमोर डान्स करणं तरुणीला भलतंच महागात पडलं

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, फूड इत्यादी अनेक विषयीचे VIDEO सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जे आपल्याला माहिती पुरवण्यासोबतच आपलं मनोरंजन देखील करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी […]

Continue Reading

हात 2 पण पाय 3; विचित्र बाळाला पाहून कुटुंब हैराण

लखनऊ, 22 ऑगस्ट : सामान्यपणे माणसांना दोन हात आणि दोन पाय असतात. पण सध्या अशा बाळाचा जन्म झाल आहे ज्याला दोन हात आहेत पण पाय मात्र तीन आहेत. उत्तर प्रदेशमधील दोन हात आणि तीन पायांच्या या बाळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत. […]

Continue Reading

सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूचा कहर; प्रशासन अलर्ट

अकोला, 23 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या राज्याच्या विविध भागात स्वाईन फ्लूने (Swine flu) थैमान घातले आहे. शिवाय या स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अकोला जिल्ह्यात या आजाराने आतापर्यंत एक जणाचा ऐन सणासुदीच्या काळात मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वातावरणातील […]

Continue Reading

सोनाली फोगट : हार्ट अटॅक की घातपात? गोवा पोलिसांनी दिली मोठी अपडेट

मुंबई, 23 ऑगस्ट: हरियाणातील भाजप नेत्या, टिक टॉक स्टार अभिनेत्री सोनाली फोगट यांचं आज गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सोनाली या 42 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर शोककळा निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सोनाली यांना […]

Continue Reading