सोन्याच्या गिन्न्याचे अमिश दाखवून २ लाख ७७ हजाराने लुबाडले
– जानेफळ पो.स्टे.हद्दीतील शेंदला येथील घटना……… – दोन आरोपींना अटक, इतर आरोपींच्या शोधासाठी तीन पथके …….. बुलढाणा :गावाकडे घर बांधकामासाठी पायाचे खोदकाम करताना माझ्या नातेवाईकांना सोन्याच्या दोन किलो गिन्न्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत तेव्हा मी तुम्हाला ते कमी भावात मिळवून देतो असे खोटे सांगून नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना शेंदला तालुका मेहकर येथे बोलून […]
Continue Reading
