वाशीम : ताम्हिणी घाटात कार २०० फूट खोल दरीत कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू, तर तीनजण गंभीर जखमी
वाशीममध्ये माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात होऊन अपघातग्रस्त कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही […]
Continue Reading
