पाणी जीवन आहे नियोजन नसेल तर संकट आहे.

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र मध्ये उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू महाराष्ट्रातील जनतेला प्रभावित करणारे ठरत आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून तर वापरण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते येवढेच नव्हे तर पाण्याअभावी शेतीविषयक समस्यांना अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते ,यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण शासन सुद्धा मदत करते महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या […]

Continue Reading

सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीत

आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम घोषीतग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकआरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम काय आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 22 जुलै 2022 रोजीचे आदेश व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या, नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा […]

Continue Reading

लोकसभेत महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई

दुपारी ३ नंतर महागाईबाबत चर्चेसाठी तयार आहोत, परंतु सभागृहात फलक घेऊन केलेलं आंदोलन सहन करणार नाही. तुम्हाला जर फलक दाखवून आंदोलन करायचं असेल तर ते सभागृहाबाहेर करा. मी चर्चेसाठी तयार आहे, माझ्या दयाळूपणाला कमकुवतपणा समजू नका, असा इशारा लोकसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर त्यांनी उद्यापर्यंत कामकाज तहकूब केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावं आणि महागाई […]

Continue Reading

धक्कादायक! नशेसाठी केला जातोय कंडोमचा वापर

कंडोमचा वापर गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, मुचीपारा आणि बेनाचिती, सी झोन, ए झोनसह शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या […]

Continue Reading

विमान कोसळले, ट्रेनी वैमानिक भाविका राठोड जखमी

प्रशिक्षणार्थी विमान कोसळलेभाविका राठोड किरकोळ जखमीविमानाचे दोन तुकडे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वैमानिकांना ट्रेनिंग देणारे विमान कोसळले. यात सुदैवाने प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाली आहे. तिला जास्त दूखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.कोसळलेले हे विमान प्रशिक्षणार्थी विमान असून या विमानातून भाविका राठोड या प्रशिक्षणार्थी वैमानिकाने उड्डाण घेतले होते. पण, नजीकच्या शेतात ते अचानक कोसळले, […]

Continue Reading

गडकरींना राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतोय’- अजित पवार

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं. नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. […]

Continue Reading

महापालिकेला कधी येणार जाग?

रस्त्यांत खड्डे कि खड्ड्यात रस्ताछोटी उमरी ते मोठी उमरी रस्त्याचे दृश्य अकोला : पावसाळा सुरु झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून अकोल्यातील काही रस्त्यांच्या अक्षरशः चाळण्या झाल्या आहेत. शहरातील छोटी उमरी ते मोठी उमरी पर्यंतच्या मार्गावर सुद्धा हेच चित्र पाहायला मिळत आहे. परंतु महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने अकोला महानगर पालिकेच्या गेल्या […]

Continue Reading

दलीत वस्तीतील १७ लक्ष रुपयांचा रस्ता गेला चोरीला !

बोरगाव मंजू येथील प्रकार संबंधित अधिकाऱ्यांचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष तक्रार करूनही दिड महिन्यापासून संबंधित गटविकास अधिकारी, सचिव,सरपंच यांना अभय आता झाली चौकशी सुरू बोरगाव मंजू :- अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू येथील दलीत वस्ती भागात दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत २०२०/२१ मध्ये मंजूर झालेले १७ लाख रुपयांचे रस्ता काम न करताच परस्पर गटविकास अधिकारी, […]

Continue Reading

मुरूम चोरी प्रकरणातील दंडाची रक्कम वसुल करून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी याचे आदेश

जिल्हाधिकारी अकोला यांनी २७ जुलै पर्यत दंडाची रक्कम भरणा न झाल्यास दिले कार्यवाही चे आदेश बोरगाव मंजू :- रस्ता कामासाठी अवैधरित्या वाहतुक केलेल्या गौणखनीजाची दंडाची ४ लाख ६० हजार रूपयांची रक्कम बोरगाव मंजू ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवकाकडून व ग्रामपंचायत कडून वसुली करून गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी दिनेश मोरे यांनी जिल्हाधिकारी अकोला,उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार […]

Continue Reading

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

नवी दिल्ली : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला भारताचे सर न्यायाधीश त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजय झाल्या होत्या द्रौपदी मुर्मू […]

Continue Reading