निकोल फारियाच्या नवीन ग्लॅमरस फोटो ची चर्चा

निकोल फारिया मिस अर्थ 2010 स्पर्धेची विजेती होती. ती क्लीन अँड क्लियर आणि फ्रेडरिक कॉन्स्टंटसह विविध ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. एले, वोग, कॉस्मोपॉलिटन, जेएफडब्ल्यू आणि मॅन्स वर्ल्ड मॅगझिन यांसारख्या जागतिक फॅशन आणि जीवनशैली मासिकाच्या मुखपृष्ठांवर फारियाला स्थान देण्यात आले. ती 2014 मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर दिसली. फारियाने कोलकाता, पश्चिम बंगालमधील रवींद्र सरोबर तलावावरील प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल […]

Continue Reading

अकोला शहराजवळील नाल्यात पडलेल्या निलगायला वाचविण्यासाठी स्थानिक तरुण आणि वनविभागाने केले अथक प्रयत्न

अकोला : अकोला शहरातील खडकी परिसराच्या निसर्ग गार्डन जवळील नाल्यात आज पहाटेच्यावेळी एक नीलगाय पडल्याची घटना घडली. या निलगायला नाल्याबाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी खूप प्रयत्न केले, मात्र बाहेर काढू शकले नाही, नंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुद्धा या निलगायला काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नाल्यामध्ये गाळ आणि चिखल असल्याने या ठिकाणाहून निलगायला बाहेर काढन शक्य नव्हतं, […]

Continue Reading

केवळ २० लोकांच्या उपस्थितीत केले लग्न

न्यूयॉर्क : एरियाना ग्रांडे नवविवाहित आहे. तिच्या प्रतिनिधीने सांगितले कि तिने अलीकडेच रिअल इस्टेट एजंट डाल्टन गोमेझशी लग्न केले आहे.अगदी वीस लोकांच्या उपस्थितीत एरियाना ग्रांडे यांनी जिव्हाळ्याची लग्नगाठ बांधली…कमालीची बाब म्हणजे एरियाना ग्रांडे यांचे इंस्टाग्राम वर दोनशे मिलियन च्या वर फॉलोवर आहेत

Continue Reading

अर्जुन खोतकरसुद्धा शिंदे गटात!काही दिवसांपूर्वी पडली होती ईडीची धाड

जालना : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही आता शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची धाड पडली होती.जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरल्याने मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे […]

Continue Reading

स्मृती इराणींकडून काँग्रेसच्या तीन नेत्यांना नोटीस

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला. या आरोपानंतर आता स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेष, नीता डिसुजा यांच्यासह काँग्रेसला नोटीस बजावली आहे. माझ्या मुलीविरोधात खोटा आरोप केला जात असून लिखित स्वरुपात माफी मागावी. तसेच सर्व आरोप परत घ्यावेत, अशी मागणी या […]

Continue Reading

माळी समाजातील विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा संपन्न

-अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा कार्यक्रम यशस्वी-गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा केला सत्कार आणि गौरव अकोला   :  अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा आयोजित अकोला जिल्हा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन आज आज दिनांक 24 रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता प्राप्त माळी समाजातील  विद्यार्थ्यांचा  सत्कार […]

Continue Reading

रूबाब! वाघाला रस्ता ओलांडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. याशिवाय हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ आहेत. लोकांना शिकवण्याचं काम हे व्हिडीओ करत असतात. आयुष्य कसं जगलं पाहिजे, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. वाघ, सिंह, बिबट्या असे […]

Continue Reading

“२०२४ नंतर शरद पवार, अजित पवार मार्गदर्शन करतील पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ नंतर राजकारणाची समीकरणं बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत, अशा अर्थाचं विधान रोहीत पवार यांनी केलं आहे. ते जुन्नर येथील एका सभेत बोलत होते. आपण फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहोत, असंही ते यावेळी म्हणाले. रोहित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं […]

Continue Reading

पूरग्रस्त गावामध्ये पोलीस पाटलांनी बजावले आपले कर्तव्य

मोरझाडी : उरळ गावातील पोलीस पाटील महादेव घोडसकार यांनी आपल्या गावामध्ये फार महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसत आहे. गावामध्ये गेल्या अनेक दवसापासून संततधार पावसाचे आगमन सुरु असतांना गावामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले असतांना नागरिकांना सुरक्षित कसे करता येणार या साठी प्रयत्नशील राहिले सोबतच गरजूंना वेळोवेळी मदत देखील त्यांनी केल्याचे समोर आले आहे. सोबतच त्याचबरोबर हिंगोली […]

Continue Reading

वंचित आघाडीच्या जेष्ठ पदाधिकार्यांनी केली पुलाची आणि रस्त्याची पाहणी.

मोरझाडी :- वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन फुंडकर सर, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे, जि.प. सदस्य पती गजानन भाऊ दांदळे व अविनाश भाऊ खंडारे यांनी उरळ बु ते उरळ खूर्द या दोन गावांमधील पुलाची व झुरळ खूर्द जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून सतत चालू असणाऱ्या पावसामुळे फुलावरून जवळपास दुथडी […]

Continue Reading