काळ आला पण वेळ मात्र आली नाही

20 तास नदीत ताक्तकळत होत्या आजीबाईतरुणांच्या मदतीने वाचला आजीबाईंचा जीव पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण मोचन ता.भातकुली येथील श्री. मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटावर आपतापा ता.जि. अकोला येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी आल्या होत्या परंतु अचानक पाय घसरल्याने त्या नदीत दूरवर वाहून गेल्या होत्या. परंतु दैव बलवत्तर म्हणून आजीबाईंना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण […]

Continue Reading

गॅस सुरू करतांना सावधान!

स्वयंपाक सुरू असतांना गॅसने घेतला पेटमनपा विभाग प्रमुखांच्या निवासस्थानी घडली घटना गॅस सिलेंडर मुळे किचन मध्ये आग लागण्याच्या घटना अनेक वेळा आपण ऐकल्यात. अशीच एक घटना घडली अकोला शहरातील सिंधी कॅम्प परिसरात. अकोला महानगर पालिका मध्ये विभाग प्रमुख पदी कार्यरत असलेले राजनकर हे अकोला शहरातील सिंधी कॅम्प रोड वरील अधिकारी निवास स्थानी राहतात. शुक्रवार 22 […]

Continue Reading

भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार याची माहिती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. […]

Continue Reading

थायलँड व पाकिस्तान चा भारताने उडविला धुव्वा ,सिरीज खिशात. अकोल्यातील खेळाडूंचा दबदबा कायम

अकोला : थायलँड आर्मी स्टेडियम बँकॉक (याला ).येथे थायलँड टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन व ऑल स्पोर्ट्स को – ऑर्गनायझेशन व गव्हर्मेंट ऑफ थाई स्पोर्टस अथोरिटी थायलंड आयोजित एशियन टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन च्या मार्गदर्शनाखाली 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान संपन्न झाल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तिघांनी लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट […]

Continue Reading

महापालिकेच्या OBC व खुल्या प्रवर्गातील त्या जागांची सोडत या दिवशी निघणार, महापालिका निवडणूकांचा बिगुल फुंकला

अकोला, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करुन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने काढणे आवश्यक झाली ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६ […]

Continue Reading

सावरकरांच्या नावाचा उल्लेख करून बीजेपी ची उडवली खिल्ली

दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सिसोदिया यांनी भ्रष्टाचार आणि दारू माफियांना आश्रय दिल्याचा आरोप सक्सेना यांनी केला आहे. तसेच दिल्ली सरकारच्या वादग्रस्त नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील सक्सेना यांनी केली आहे. सक्सेना यांच्या आरोपांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, गुलाबराव पाटलांचं टीकास्त्र

जळगाव :आदित्य ठाकरे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत, पण हाच महाराष्ट्र दौरा जर सत्तेत असताना केला तर असता तर आज ओढावलेली परिस्थिती टळली असती, असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, असं टीकास्त्र गुलाबराव पाटलांनी सोडलं. शिंदे गटाला रोखण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे मुंबईतील शिवेसना शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे […]

Continue Reading

सार तेंडुलकरचं लंडनमध्ये ‘स्पेशल’ डिनर

लंडन: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सारा प्रवासाची आवड आहे आणि ती जेव्हा जेव्हा फोटो शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतात. सारा जयपूर, गोवा, थायलंडनंतर आता लंडनमध्ये पोहोचली आहे. अर्थात ती तेथे शिक्षण देखील घेत आहे. सारा लंडन आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी राहते. सोशल मीडियावर सक्रीय असते. यावेळी […]

Continue Reading

सीबीएसई दहावीच्या निकालात दूर्वा डागा प्रथम

प्रभात किड्सची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमइतर शाळांचे अनेक विद्याथ्र्यांनी प्राप्त केले गुण अकोला,सीबीएसईच्या दहावीच्या निकालात आज मुलींनीच बाजी मारली आहे. या निकालाने अकोल्यातील मुलींनी देश पातळीवर आपली गुणवत्ता सिध्द केल्याचे चित्र आहे. दहावीच्या सीबीएसईच्या निकालात प्रभात किड्स ची दूर्वा डागा हिने ९९.२० टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सीबीएसईचा दहावीचा निकालात अकोल्यातील विद्यार्थींनींचा उत्कृष्ट […]

Continue Reading

बंडखोरांचे निधी मिळत नसल्याचे आरोप

-अजितदादांच्या पीएने नावासकट सांगितलं ‘कुणाला काय दिलं!’ मुंबई : राज्याचे ४ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सध्या विरोधी पक्षनेत्याची धुरा खांद्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांच्या वाढदिनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजित पवार यांच्या शिस्तीचे, वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. तसेच अजितदादांच्या राजकीय विरोधकांनी ते खुल्या दिलाने […]

Continue Reading