नाभीचे आरोग्य आणि तुमचे सौंदर्य या गोष्टींचा आहे खूपच जवळचा संबंध, काचेसारख्या त्वचेसाठी घरीच करा हा उपाय

मसाज करणे ही आपली परंपराच मानली आहे. डोक्याला तेल लावल्याने होणारे फायदे, शरीराला तेल लावल्याने होणारे फायदे, तेल मालिश या सगळ्यांबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं आणि वाचलं असेल. अशा स्थितीत ते शरीराला किती फायदेशीर ठरतात हेही तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की, रात्री झोपताना जर तुम्ही नाभीमध्ये फक्त दोन थेंब तेल टाकण्याचे […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी बनवली हवा शुद्ध करणारी इलेक्ट्रिक कार, भंगार वापरून तयार केलेली कार ‘असं’ करते काम

नवी दिल्ली : ZEM Car Which Cleans Air and Absorbs Carbon : जगभरातले बरेच देश प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहेत. प्रदूषण कमी व्हावं यासाठी पेट्रोल डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासारखे प्रयोग केले जात आहेत. तसेच हवा शुद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत देखील घेतली जात आहे. दरम्यान नेदरलँडमधील एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी एक आगळी वेगळी कार बनवली […]

Continue Reading

सतत धार व ढगफुटी सारख्या पावसाने शेतकरी हवालदिले

आलेगाव : . आलेगाव येथे सतत्‌धार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकन्याचे उडाद मुंगाची अक्षरशा राख रागोळी झाल्याचे पहायला मिळत आहे। व शेतकऱ्यांचं तोंडाशी आलेला घास सुधा वरुन राज्याच्या प्रकोपामुळे गेल्याचे चित्र दिसत आहे।तरी शासनाने त्वरीत शेतकऱ्यांचे शेताचे पंचनाम करून त्यांना मदत देण्यात यावी। अशी मागणी जनमानसातून होत आहे . सतत सुरू असलेल्या पाऊसा मुळे उडीद […]

Continue Reading

रद्दी समजून कचऱ्याच्या डब्यात फेकणार होती, मात्र त्या एका कागदाच्या तुकड्याने पालटलं महिलेचं नशीब

रद्दी समजून कागदाचा तुकडा कचऱ्याच्या डब्यात फेकणार होती मला. मात्र, तितक्यात तिचे नशीब पालटले अन् एका क्षणात ती करोडपती बनली आहे. ही काही एखाद्या चित्रपटातील कथा नाही तर खरंच ही घटना एका महिलेच्या आयुष्यात खरीखुरी घडली आहे. आज जाणून घेऊया नक्की या महिलेबाबत काय घडलं होतंअमेरिकेत राहणाऱ्या मिसौरी येथे राहणाऱ्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. […]

Continue Reading

मौजे नखेगांव येथील सततच्या पावसामुळे गरीब कुटुंबाचे घर कोसळले कीरकोळ मार आर्थिक नुकसान !

चोहोट्टा प्रतिनिधी ( राजकुमार मुंडाले ) येथून जवळ च मौजे नखेगांव येथील गरीब कुटुंबाचे सततच्या पावसामुळे घर कोसळले आर्थिक नुकसान झाले . सविस्तर वृत्त असे की , श्री मधुकर मोरोदे रा नखेगांव प.सं अकोट यांचे सततच्या पावसामुळे अचानक च घर पडले परंतु कीरकोळ मार लागला असुन सुदैवाने कुठलही जीवीत हानी नाही . परंतु घरामध्ये असलेल्या […]

Continue Reading

अकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.

–  वंचितचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अकोट  :    वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी  यांना  निवेदन सादर करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनात असे म्हटले की अकोट तालुक्यात पावसाच्या आगमनापासून तर आजपर्यंत पावसाने थैमान घातला आहे. […]

Continue Reading

अकोला येथील खेळाडुंना मिळाले  1 रौप्य, 2 कांस्य पदक

अकोला : मध्य प्रदेश मधील देवास येथे दि.१०/९/२०२२ तेदि.११/९/२०२२ या कालावधीमध्ये पार परडलेल्या 3 री मिनी व सब ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय रोलबॉलस्पर्धे मध्ये अकोला येथील यंग विंगस रोलबॉल, स्केटींग ॲड फिटनेस क्ल्‍ब, अकोला चे खेळाडु १४ वर्षा आतील मुले गटात स्वराज बाहकर याने रौप्य पदक तर आयुष चेंडालणे याने कांस्य पदक पटकावीले तर सुरज […]

Continue Reading

जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

अकोला : शासकीय लेखापरीक्षक सहकारी संस्था (ग्राहक) चे लेखापरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक तायडे यांचे वर खोट्या तक्रारीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्हया बाबत आज महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह डिपार्टमेंट ऑडिटर्स असोसिएशन नागपूर शाखा अकोला च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले विनायक रामदास तायडे हे लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत, शासनाच्या वतीने त्यांनी अकोला […]

Continue Reading

“पारदर्शक प्रशासनासह शेतकरी केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करणार – कुलगुरू डॉ. शरद गडाख

नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी स्वीकारला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार! अकोला :- वैदर्भीय शेतकरी केंद्रबिंदू मानून सरळ- साधे -सोपे परिस्थितीजन्य कालसुसंगत व्यावसायिक शेती तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासह कृषी विद्यापीठ सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्याकडे आपला प्राधान्यक्रम असल्याचे सुतोवाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे नवनियुक्त कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या […]

Continue Reading

नवरात्री निमित्त अकोला आगार क्र.१च्या वतीने विशेष देवी दर्शन बसचे नियोजन.

अकोला :- २६ सप्टेंबर पासून देवीचे नवरात्र सुरु होत आहे, या काळात भाविकांना विशेष करुन माता भगिनींना देवीच्या दर्शनाची ओढ असते हि बाब लक्षात घेऊन रा. प. महामंडळा तर्फे २६सप्टेंबर पासून विशेष देवी दर्शन बस येथील जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८वा सोडण्यात येणार आहे.हि बस अकोला जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८ वा निघून ८.३५ वा […]

Continue Reading