अकोला पोलीस स्टेशन वर लागले भोंगे

अकोला – आगामी काळात येणाऱ्या सण- उत्सव पाहता तसेच पोलिस स्टेशन समोर जमणाऱ्या संतप्त जमावाची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये लाऊडस्पिकर लावण्यात आले आहेत.त्यामुळे पोलिसांचे काम सोपे होऊ शकते गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात लाऊडस्पीकरचा विषय चांगलाच तापला होता.लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा या विषयांवर राज्याचे राजकारण सुरू होते. पण हा विषय आता थंड पडला आहे […]

Continue Reading

वाण धरणाचे 5 दरवाजे उघडले

तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या वारी हनुमान येथील वाण धरणाचे 5 दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले असून या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनान तर्फे देण्यात आली आहे. तसेच वाण नदी काठच्या सर्व गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या 24 तासांपासून वाण प्रकल्पाच्या क्याचमेन्ट भागात सर्वाधिक पाऊस पडल्याने […]

Continue Reading

आता पाण्यातही कार्सची टेस्टिंग होणार

नवी दिल्ली : ANCAP Vehicle Submergence Test: तुम्ही आतापर्यंत वाहनांच्या क्रॅश टेस्टबद्दल ऐकलं असेल. कोणतीही कार प्रवासादरम्यान आतमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना अपघाताच्या वेळी किती सुरक्षितता प्रदान करते हे तपासण्यासाठी वाहनांची क्रॅश टेस्ट घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने एअरबॅग्स, कारची मजबुती आणि इतर इंटर्नल सेफ्टी फीचर्सची चाचणी केली जाते. या टेस्टिंगनंतर वाहनाला १ ते ५ च्या दरम्यान सेफ्टी […]

Continue Reading

मुंबई इंडियन्सचा संघ मिनी आयपीएलमध्ये खेळणार, कुठे आणि कधी होणार स्पर्धा जाणून घ्या…

भारतामध्ये आयपीएलमध्ये म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात त्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये आठ संघ होते. पण यावेळी आयपीएलमध्ये अजून दोन संघांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळवले गेले होते. पण ही मिनी आयपीएल कधी होणार आहे, जाणून घ्या… मुंबई : सध्याच्या घडीला मिनी […]

Continue Reading

चालत्या गाडीवर ‘शक्तिमान’ बनायला गेला अन् काही क्षणातच खाटेवर आला…

सोशल मीडियावर एखादी व्यक्ती लगेच प्रसिद्ध होऊ शकते. मात्र या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कधी कधी जीव धोक्यात सुद्धा येऊ शकतो. हल्ली प्रत्येक जण प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार होतो. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. […]

Continue Reading

१८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस केला साजरा

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. १८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस साजरा केला आणि आपल्या पत्नीचा वाढदिवस खास असावा यासाठी निक जोनसने पूर्ण प्रयत्न केले हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये […]

Continue Reading

भारत-चीन सीमेवरील १९ मजूर बेपत्ता शोध कार्य सुरु

आसाममधून हे मजूर रस्ते बांधणीच्या कामासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये आले होते. अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेजवळून १९ कामगार बेपत्ता असल्याची घटना घडली आहे. गेल्या १३ दिवसांपासून या कारगारांचा शोध सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुदूर कुरुंग कुमे जिल्ह्यात हे मजूर रस्ता निर्मितीचे काम होते. कुमेई नदीत बेपत्ता मजूरांपैकी एका मजुराचा मृतदेह सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. […]

Continue Reading

“शिवसेना फोडण्यामागे पवार- रामदास कदम

माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आपण याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोटो दाखवत माहिती दिल्याचा दावा कदमांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि आता […]

Continue Reading

वाण धरणाचे 6 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू

तेल्हारा तालुक्यातील हनुमान सागर म्हणजेच वाण धरणाचे 6 दरवाजे उघडून आज पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून या भागातील नदी काठच्या 18 गावाना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.. तेल्हारा तालुका अंतर्गत येत आठवल्या वारी हनुमान येथील वाण धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, मंगळवार १९ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींच्या मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. मेष:- मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो. वृषभ:- अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची […]

Continue Reading