धामोरीचा खड्डेमय रस्ता अपघातास देतोय निमंत्रण; प्रशासन झाले सुस्थ
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम धामोरीचा रस्ता आज येथील रहिवाशांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक खड्डे या रस्त्यावर असल्याचे दिसते. त्या मुळे या ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्यावर वावरताना विद्यार्थी तसेच […]
Continue Reading
