हातरून परिसराला चार तास पावसाने झोडपले
बाळापुर : बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरूण परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पासून सतत चार तास पावसाने झोडपल्याने येथील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे नाले व मोर्णा नदी काटचे शेकडे एकर मधील पिके पाण्याखाली आल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीची संकट उभे ठाकले आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेल गेल्यानंतर पेरणीला उशिरा होऊ नाही .म्हणून येथील […]
Continue Reading
