अल्पवयीन मुलीवर अत्याचार: डीएनए रिपोर्ट मात्र निगेटिव्ह
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नंतर अनैतिक संबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी डीएनए अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, अत्याचार झाला असून पीडित ही अल्पवयीन आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षाने केल्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) सुनील पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देविदास […]
Continue Reading
