लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? करण जोहरकडून चुकून झाला मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. आलियानं लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा अभिनेत्री करिअरला ब्रेक लागू नये यासाठी लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा निर्णय घेणं टाळतात मात्र आलियानं असं केलं नाही. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या […]
Continue Reading
