समांथाचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही चांगलीच चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. तर द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम […]
Continue Reading
