“मला काही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार”- तनुश्री दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तनुश्री ही हॅशटॅग Metoo प्रकरणामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. तनुश्रीने काही वर्षांनंतर नाना पाटेकर यांच्यावर राग […]

Continue Reading

सनी देओल उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल….

अभिनेता सनी देओल बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाच्या ६५व्या वर्षी देखील तो तितकाच मेहनतीने काम करताना दिसतो. चित्रपटांमधील आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी सनी हवी ती मेहनत घ्यायला तयार असतो. त्याची मेहनत चित्रपटांमध्ये दिसून येतेच. बऱ्याच कलाकारांना चित्रीकरणादरम्यान दुखापत होते. सनीचं देखील आता असंच काहीसं झालं आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनीला दुखापत झाली आहे.काही आठवड्यांपूर्वी आपल्या […]

Continue Reading

न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. सध्या त्याच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. एकीकडे यावरुन रणवीरला ट्रोल केले जात असताना दुसरीकडे अनेक कलाकार त्याचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत. नुकतंच न्यूड फोटोशूटच्या नंतर रणवीर सिंगने एक पोस्ट शेअर […]

Continue Reading

निकोल फारियाच्या नवीन ग्लॅमरस फोटो ची चर्चा

निकोल फारिया मिस अर्थ 2010 स्पर्धेची विजेती होती. ती क्लीन अँड क्लियर आणि फ्रेडरिक कॉन्स्टंटसह विविध ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. एले, वोग, कॉस्मोपॉलिटन, जेएफडब्ल्यू आणि मॅन्स वर्ल्ड मॅगझिन यांसारख्या जागतिक फॅशन आणि जीवनशैली मासिकाच्या मुखपृष्ठांवर फारियाला स्थान देण्यात आले. ती 2014 मध्ये किंगफिशर कॅलेंडरवर दिसली. फारियाने कोलकाता, पश्चिम बंगालमधील रवींद्र सरोबर तलावावरील प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल […]

Continue Reading

केवळ २० लोकांच्या उपस्थितीत केले लग्न

न्यूयॉर्क : एरियाना ग्रांडे नवविवाहित आहे. तिच्या प्रतिनिधीने सांगितले कि तिने अलीकडेच रिअल इस्टेट एजंट डाल्टन गोमेझशी लग्न केले आहे.अगदी वीस लोकांच्या उपस्थितीत एरियाना ग्रांडे यांनी जिव्हाळ्याची लग्नगाठ बांधली…कमालीची बाब म्हणजे एरियाना ग्रांडे यांचे इंस्टाग्राम वर दोनशे मिलियन च्या वर फॉलोवर आहेत

Continue Reading

सार तेंडुलकरचं लंडनमध्ये ‘स्पेशल’ डिनर

लंडन: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सारा प्रवासाची आवड आहे आणि ती जेव्हा जेव्हा फोटो शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतात. सारा जयपूर, गोवा, थायलंडनंतर आता लंडनमध्ये पोहोचली आहे. अर्थात ती तेथे शिक्षण देखील घेत आहे. सारा लंडन आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी राहते. सोशल मीडियावर सक्रीय असते. यावेळी […]

Continue Reading

अन्यन्या पांडेने डीपनेक ब्लॅक ड्रेस घालून केला कहर

साऊथ चित्रपटातील सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘लाइगर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अन्यन्या पांडेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता.या ड्रेसला पाहून अनेकांची अनन्यांवरुन नजरच हटत नव्हती. अनन्याने यावेळी हाय थाई स्लिट ड्रेस कॅरी केला […]

Continue Reading

१८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस केला साजरा

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. १८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस साजरा केला आणि आपल्या पत्नीचा वाढदिवस खास असावा यासाठी निक जोनसने पूर्ण प्रयत्न केले हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये […]

Continue Reading

उर्फी जावेद नेहमीच आपल्या पोशाखा बाबत लोकांच्या चर्चेत असते

उर्फी जावेद, ज्याने नुकतेच तिचे नाव बदलून उओर्फी ठेवले आहे, तिला लोकांच्या नजरा कशा फिरवायच्या हे बाब चांगलीच माहिती आहे, ती अनेकदा तिच्या फॅशन आऊटिंगने चाहत्यांना प्रभावित करते. बर्‍याचदा, तिला ट्रोल देखील केले जाते, परंतु उओर्फी थांबत नाही! यावेळी तिने दोरीने बनवलेली गुलाबी ब्रा घातल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. हे अगदी विचित्र पण फॅशनेबल आहे!

Continue Reading

समांथाचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही चांगलीच चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. तर द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम […]

Continue Reading