मी कारागृहात ४ वेळा चक्कर येऊन पडलो; अनिल देशमुखांचा कोर्टात युक्तीवाद
मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी’, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला. चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे […]
Continue Reading
