पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची शिस्तपालन समितीकडे मागणी, राहुल गांधींविरोधात बोलल्याचा नोंदवला निषेध
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते विरेंद्र वशिष्ठ यांनी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीला ईमेलद्वारे केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी च्या विरोधात चव्हाण यांनी काही टीव्ही वाहिनींवर प्रतिक्रिया दिली होती. या विरोधात वशिष्ठ यांनी शिस्तपालन समितीकडे निषेध नोंदवून तक्रार केली आहे. “काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांसंदर्भात पृथ्वीराज […]
Continue Reading
