ओबीसी आरक्षण मिळालं, आता किती OBC महापौर, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होणार?

बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत कोर्टाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण आता आरक्षण लागू झाल्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींच्या वाट्याला किती पदं येणार आहेत, मुंबई : महाविकास आघाडी सरकारने प्रदीर्घ लढा देऊनही […]

Continue Reading

ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून समाधान व्यक्त केले. ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच […]

Continue Reading

“शिवसेना फोडण्यामागे पवार- रामदास कदम

माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आपण याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोटो दाखवत माहिती दिल्याचा दावा कदमांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि आता […]

Continue Reading

“खासदार फुटणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती,”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक आमदार तसेच स्थानिक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना आमदारांनंतर आता १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (१९ जुलै) दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडू शकते, असे म्हटले […]

Continue Reading

बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू

गावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.मध्य प्रदेशातील धार येथे नर्मदा नदीवरील पूलावर हा अपघात झाला आहे.तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा […]

Continue Reading

शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपाने शनिवारी घोषणा केली होती. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरुन राणे बंधुंनी ट्वीटवरुन […]

Continue Reading

शिंदे-फडणवीसांची ‘आशिकी’ सत्तेची, त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आणि ही ‘लव्हस्टोरी-२२’…”; शिवसेनेची फिल्मी टीका

“‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’वरच भागवावे लागले.” शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय रद्द पुन्हा नव्याने निर्णय प्रक्रिया सुरु केल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ठ असल्याने वेळ काढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच निर्णय […]

Continue Reading

शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ‘या’ दिवशी होणार सुनावणी

शिवसेनेतील बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत मोठा निर्णय झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणं नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे.या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय […]

Continue Reading

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या!

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थानिक निवडणुकांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वादात सापडलेला असताना दुसरीकडे गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला […]

Continue Reading

त्या एका मताच्या मोबदल्यात मनसेला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं असलं तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीदरम्यान उपस्थित असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावादरम्यान पाठिंबा […]

Continue Reading