राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
अकोला : जिल्ह्यात सुद्धा गेल्या चार दिवसांपासून कधी हलक्या तर कधी जोरदार पावसाची हजेरी लागत आहेय..त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना याचा फटका बसत आहेय..अकोला येथील ग्राम पाटी येथे गेल्या काही दिवसांपासून लगातार पाऊस सुरु आहेय,परिणामी पाटी शिवारातील अनेक शेताला तलावाचे स्वरूप आले आहेय..या शेतात कपाशी कमी व पाऊसच जास्त दिसुन येत आहे.शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने […]
Continue Reading
