“अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा”; मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीसांनी रणशिंग फुंकले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत […]

Continue Reading

संजय राऊतांचा ‘आर्थर रोड’ जेलमधील मुक्काम वाढला

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने […]

Continue Reading

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू धक्कादायक; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

Asia Cup IND vs PAK Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल आणि मारो मुझे मोमीन साकिबची आठवण येणार नाही हे अशक्यच आहे. यंदाच्या आशिया चषक सामन्यात सुद्धा पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी मोमीन प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. २८ ऑगस्टला पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यावर मोमीनने विराट कोहलीची भेट घेतली होती आणि आज ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा हे […]

Continue Reading

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा

बुलढाणा – शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला. यामध्ये शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न […]

Continue Reading

नाशिक : आईस्क्रीम आणायला गेलेल्या चिमुरडीचा दुकानातील फ्रीजचा शॉक लागल्याने मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. आईस्क्रीम आणण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नावं ग्रीष्मा असं आहे. ग्रीष्मा […]

Continue Reading

“…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव […]

Continue Reading

समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राज ठाकरे सत्तेसाठी लाचारी करत आहेत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. त्याला आता मनसेकडूनही जोरदार […]

Continue Reading

समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि […]

Continue Reading

दसऱ्या मेळाव्यावरील वादावर पवारांनी दिला सल्ला

दसऱ्या मेळाव्यावरील वादावर पवारांनी दिला सल्ला मुंबई : दसरा मेळाव्यावरून एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. अद्यापपर्तंत यावर मुंबई महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर नेमकं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व वादामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य […]

Continue Reading

Raj Thackeray: एकनाथ शिंदे उद्धवजींची कोंडी करणार, पार्कातील दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार?

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख आणि शान असलेल्या दसरा मेळाव्याबाबत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणत्या गटाला परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती […]

Continue Reading