सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात चिपळी सारखे हातकडी वाजवत : पंतप्रधान मोदी

देहू (पुणे) : “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना […]

Continue Reading

आर आर सी न्यूजची महापालिका आयुक्तांनी घेतली गंभीर दखल.

अकोला : ज्वलंत मुद्द्यांना सदैव न्याय देणारे आर आर सी सिटी न्यूज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी काही दिवसाआधी अकोला शहरातील केरकचरा उचलणाऱ्या निराधार अनाथ आणि गरीब मुलांची वास्तविकता जगासमोर मांडली, ज्यामुळे प्रशासनावर त्याचा परिणाम होऊन तात्काळ केरकचरा उचलून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांना प्रशासनाने भेटी देऊन त्याच्या प्रति उचित पाऊले उचलण्यात आहे. गेल्या काही दिवसाआधी सिटी न्यूज प्रतिनिधी यांनी […]

Continue Reading

बियाणे महोत्सव; पाच दिवसात 8 हजार 216 क्विंटल बियाण्याची विक्री

अकोला,दि.6- कृषि विभाग व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सव राबविण्यात येत आहे. हा महोत्सव दि.1 ते 6 जूनपर्यंत प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केला आहे. आतापर्यंत(दि.5) 16679 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 8216 क्विंटल बियाणे विक्रीतून एकूण 23 कोटी 68 लक्ष 7 हजार रुपयांची […]

Continue Reading