जवाहर नगर अंधेरी चौकातील रोडवरील नाल्या साप केले नसल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी येत आहे जवळ बाजूला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे लहान मुलं स्कूलमध्ये जाणारे येणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्वरित महानगरपालिकेंना त्याकडे लक्ष देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे