भारत-चीन सीमेवरील १९ मजूर बेपत्ता शोध कार्य सुरु

देश – विदेश

आसाममधून हे मजूर रस्ते बांधणीच्या कामासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये आले होते.

अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेजवळून १९ कामगार बेपत्ता असल्याची घटना घडली आहे. गेल्या १३ दिवसांपासून या कारगारांचा शोध सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमधील सुदूर कुरुंग कुमे जिल्ह्यात हे मजूर रस्ता निर्मितीचे काम होते. कुमेई नदीत बेपत्ता मजूरांपैकी एका मजुराचा मृतदेह सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *