अकोट रोटरीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

अकोला
image.png

– धारुडआदिवासी मुलांना शालेय साहीत्य् कपडे वाटप.

अकोट  : स्थानिक अकोट शहरात एक सामाजीक संस्था म्हणुन कार्यरत असलेल्या अकोट रोटरी क्लबने आदीवासी क्षेत्रातील धारगड – धारुळ येथील जि. प.मराठी शाळा केंद्र् बोर्डी ता. अकोट येथील 150 विदयार्थ्यांना त्यांच्या आवश्यकते नुसार शालेय साहीत्य् वहया, पुस्तके, कंपास इत्यादी साहीत्याचे वाटप रोटरीचे डिस्ट्रीक्ट् गर्व्हनर डॉ. आनंदजी झुनझुनवाला,प्रथम महिला मोनिका झुनझुनवाला तथा असिस्टंट गर्व्हनर अनिरुदध पालडिवाल हयांचे हस्ते वाटप करण्यात आले. ह्या वेळी मंच्यावर रोटरीचे अध्यक्ष माधव काळे सचिव नंदकिशोर शेगोकार उपस्थित होते. सर्व प्रथम शिक्षणाचे आराध्य् दैवत सावित्रीबाई फुले हयांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली त्यांनतर पाहुण्यांचे स्वागत शाळांतील मुला / मुलीनी आदीवासी नृत्य् सादर करुन केले व उपस्थीतांची मने जींकली हया वेळी महेश ड्रेसेस अकोट च्या वतीने विदयाथ्यांनी नविन कपडयांचे वाटप करण्यात आले. मुलांना मिळालेल्या मदतीमुळे सर्व गावांतील लोकांनी आनंद व्यक्त केला. हयावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हरीभाऊ मते उपाध्यक्षश्री विनोद ठाकरे महिला सौ रेखाताई बेठेकर माजी उपसरपंच रामेश्वर करवते माजी सरपंच  केशवराव मते, धनराज कंकाळ, मुख्याध्यापक निवृत्ती राऊत,शिवशंकर खंडेराय ,विनोद तळोकार, मनोज लोडम मनीष ढोले,डॉ. श्यामजी केला. सोबत अकोट रोटरीचे माजी अध्यक्ष, प्रभाकररावजी मानकर, विजयजी झुनझुनवाला, रविभाऊ मुंडगावकर, प्रमोदजी लहाने, शाम शर्मा,राजकुमार गांधी,उदधवराव गणगणे,संतोष इस्तापे,शिरीष पोटे,आय पि पि संजयजी बोरोडे,आनंद भोरे, शाम पिंपळे, दिपक कतोरे सर्व सदस्य पत्नीसह उपस्थीत होते राहून प्रकल्पाच्या यशस्वीते करीता  कसोशिने प्रयत्न् केले अशी माहीती कल्पेश गुलाहे असे आयोजन होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *