आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर संपन्न

अकोला

मोरझाडी :  उरळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर घेण्यात आले शिबिर घेण्यासाठी अकोल्यातील  हॉस्पिटल मधील  डॉक्टर उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना योजनेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सपना सुल माने सुपरवायझर श्री गजानन शिंगणे आरोग्य योजनेचे श्याम फाले सतीश जामनेर आकाश अडचुले शिवराज उगले अकोला येथील हॉस्पिटल मधील डॉ शुक्ला हॉस्पिटल मधील डॉ सलमान पठाण तुकाराम हॉस्पिटल मधील डॉक्टर रजनी मल्ले व विठ्ठल हॉस्पिटल मधील डॉक्टर मंदार वाघमारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील डॉक्टर विनय वीर वाणी हे डॉक्टर शिबिर मध्ये उपस्थित राहून आबा कार्ड व आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मोफत वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये उरळ परिसरातील सर्व गावांमधील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराबद्दल पूर्णपणे माहिती घेऊन आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांना व मरिजांना शिबिराबद्दल योग्य ती माहिती देऊन सेबिरामध्ये प्रामुख्याने उरळीतील डॉक्टर किरण डाबेराव वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर अभिषेक वाडेकर व कर्मचारी वृद्ध सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ येथील सर्व उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्र पिवळे केसरी कार्ड अंतोदय योजना अन्नपूर्णा योजना शिका पत्रिका धारक कुटुंबे शिबिरामध्ये प्रामुख्याने मोजणी येथील नागरिक व उरळीतील नागरिक हिंगोली येथील नागरिक अंत्री मलकापूर येथील नागरिक व आजूबाजूच्या उरण परिसरातील भरपूर नागरिकांनी प्रतिसाद शिबिराला दिला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *