अकोला : ल्हयात दिनांक २७ सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत मा . तरंगतुपार वारे , जिल्हा चिकित्सक , अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पॉलीडेक्टीली आणि सिंडैक्टली या आजाराने ग्रस्त बालकांकरिता विशेष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे . सदर शिबीरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शाळा तपासणी दरम्यान माहे ऑगस्ट २०२२ अखेर पर्यंत ५२ संशयित रुग्णांची तपासणी ही डॉ . मयुर वी . अग्रवाल , श्रीराम हॉस्पीटल , अकोला येथे दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत विशेष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
बॉक्स ——–
पॉलीडेक्टीली आणि सिंडैक्टली व शाळा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी तपासणी दरम्यान पॉलीडेक्टीली आणि सिंडैक्टली या आजाराने ग्रस्त बालकांकरिता विशेष तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन गरजु लाभार्थ्यांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे अहवान आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे .
डॉ . तरंगतुषार एस . वारे जिल्हा शल्य चिकित्सक अकोला