भरड धान्य योजने अंतर्गत जिल्यातील उर्वरित ज्वारीचा बायो प्रोडक्ट म्हणून  केला जाणार वापर

अकोला

अकोला :  जिल्यात सण 2014 – 15 मध्ये भरड धान्य योजने अंतर्गत जिल्यातील विविध शासकीय गोदाम वर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी करण्यात आली होती, शेतकऱ्यांन तर्फे शासकीय किमतीत मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी करून शासकीय गोदाम मध्ये ठेवण्यात आली होती, ती खरेदी केलेली ज्वारी आता माती मोल झाली आहे, या ज्वारी ची विलेवाट करीता एफ,सी,आय तर्फे परवानगी न मिळाल्याने अंदाजे 4 हजार क्विंटल पेक्षा ज्वारी तशीच पडून राहिली, या ज्वारी संदर्भात शासकीय रासायनिक प्रयोग शाळेकडून आलेल्या रिपोर्टनुसार ही ज्वारी अखाद्य म्हणून घोषित करण्यात आली आहे, या ज्वारीची विल्हेवाट लावण्याकरता जिल्हाधिकारी यांनी जाहीर प्रकरण केले असून याबाबतची नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे या अखाद्य ज्वारीला कोणाला विकत घ्यायचे असल्यास त्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क करून ज्वारी खरेदी करावी, पत्रकात म्हटल्यानुसार ही ज्वारी मानव तसेच पशुपक्षी यांना अखान्या योग्य असल्याने या ज्वारीचा उपयोग बायो प्रोडक्ट म्हणून करता येऊ शकेल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी आर आर सी न्यू सी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *