
- हिवरखेड वंचित आघाडीने केला जल्लोष,
अकोट : हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी अनेक वर्षांपासून नागरिक लढत आहेत, नगरपंचायतची उद्घोषणा शासनाने केली परंतु शासनाने स्थायी समितीचा निर्णय लागला असल्याने सर्व हिवरखेड वासियांची नजर स्थायी समितीकडे लागली होती,दिनांक ४ आग्स्ट रोजी तो ठराव आकोला जि प सदस्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांनि स्थायी समिती मेंबराणी ठराव मंजूर केल्याने गावातील वंचित ल आघाडीने चंडिका चौक येथे जल्लोष साजरा केला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अकोला च्या स्थायी समिती सभेमध्ये हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी स्थानिक चंडिका माता चौक येथे वंचित बहुजन आघाडी हिवरखेड व गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. वंचित बहुजन आघाडी जिल्हा अकोला यांचे योग्य मार्गदर्शन या निर्णया साठी निर्णायक ठरले. त्या साठी वंचित बहुजन आघाडी चे सर्व अकोला जिल्हा चे पदाधिकारी यांचे आभार.व्यक्त करण्यात आले, *वेळी मधुकर पोके .प्रकाश खोब्रागडे, शांताराम कवळकार, सूनील इंगळे,डॉ.प्रशांत इंगळे, मनोहर ताडे, विनोद भोपळे, शेख आदिल, नरेश बांगर, मोईस जमादार, पुरुषोत्तमजी राजनकार, प्रशांत ढोकणे सागर महाराज ऊरकडे,जियाभाई पठाण, *रियाझउद्दिन बहुद्दीन व पत्रकार गजानन राठोड, शहजाद खा उपस्थित होते,