मुख्य गेट पाण्याच्या डबरात कचऱ्याचे ढिगारे गटार्मय नाल्या
भाविकांना नाहक त्रास
अकोट -अकोट येथील चमत्कारी नवदुर्गा उत्सव मंदिर हे भाविकांचे ग्राम आरोग्य दैवत मानले जाते या परिसरामध्ये भाविक नवरात्री उत्सवामध्ये हजारो महिला भाविक या दुर्गा मैदानामध्ये आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दाखल होतात दृष्टी मंदिराकडून नवरात्र उत्सवामध्ये भव्य दिव्य अन्नदानाचा महाप्रसादाचे दररोज सकाळ संध्याकाळी वाटप केल्या जाते या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात यावेळी त्यांना परिसरामधील मोठ-मोठे पाण्याची टपके लागलेले ढिगार्यांची कचरे ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य नालीच्या गटार्मय पाण्यातून त्यांना मुख्य गेटवरून प्रवास करा लागत आहे भाविक या गटार्मय परिसराला संपूर्ण त्रासून वैतागले आहेत
अकोट दुर्गा माता मैदानावर विविध प्रकारचे व्यवसाय थाटले जातात त्यामधून नगरपालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असून त्यांनी येथील नालीचे बांधकाम व कचऱ्याचे ठीगाऱ्याचे नियोजन केले नाही चार ते पाच महिन्यापासून हा परिचय अगदी घाणीच्या साम्राज्यांनी नाऊन निघाला आहे तरी संबंधित अधिकारी
ना करते पणामुळे या परिसराला नजर अंदाज का करीत आहेत यावेळी लोकप्रतिनिधी फक्त पाहण्याचे काम करत आहेत अकोट शहरातली नगरपालिका ही शुद्ध पाण्याचा अरसा बनलेली आहे,
मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुरेश बजरंगलाल अग्रवाल यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी डॉ. वासनकर मॅडम तोंडी माहिती दिली यांना तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत त्यावर आजपर्यंत कुठल्याच प्रकारची उपाययोजना आखल्या गेलेली नाही परिसर घाणीने माखला असून रोगराई दुर्गंधीचे प्रमाण वाढतच आहे त्यामुळे रोग राईत आणखी भर पडण्यात आजारांना बळ मिळत आहे या नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यास हानिकारी बाबीवर येथील प्रशासन कुठलेच उपायोजना आखायला तयार नाही याला जबाबदार नगरपालिका राहणार आहे अशी भाविकांची ओरड आहे,
नवदुर्गा मंडळ मंदिर अध्यक्ष सुरेश बजरंगलाल अग्रवाल
या दुर्गामाता मैदानावर विविध प्रकारचे व्यवसाय थाटल्या जातात त्यामधून लाखो उत्पन्न येथील नगरपालिका कमावत आहे तरी नवरात्री महाउत्सव मध्ये त्या गटार्मय नालीचे घाणीच्या साम्राज्याला दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकाला पैसा दखल घ्यायला वेळ का नाही,
अकोट नगरपालिका मुख्य अधिकारी डॉ.मेघना वासनकर
मंदिर परिसरातील समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता बांधकाम विभागास सूचना देण्यात आल्या आहेत