महापालिकेच्या ‘त्या’ निकषाचा विचार व्हायला पाहिजे -अरविंद सावंत
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. पालिकेनं अद्याप कोणत्याही गटाला शिवतीर्थावर परवानगी दिली नाही. दरम्यान, दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा […]
Continue Reading