“फेविकॉलने नितीश कुमार यांना ब्रँड अॅम्बेसिडर केले पाहिजे, कारण…”, प्रशांत किशोर यांचा खोचक टोला!
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महागठबंधन सरकारवरुन मिश्किल टोला लगावला आहे. “आम्ही बिहारमध्ये अनेक युती बनताना आणि तुटताना पाहिल्या आहेत. मात्र, यातील एक युती कधीही तुटली नाही. कुठल्याही युती सरकारमध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि नितीश कुमार ही युती कायम राहिली. ही किमया फक्त तेच साधू शकतात. यासाठी फेविकॉलने त्यांना ब्रँड […]
Continue Reading
