शहरातील प्रवेशद्वारावर ट्रक पार्विंâग

अवैध पार्विंâग ने नागरीक झाले त्रस्तअपघाताची शक्यता वाढण्याची भिती अँकर….शहरातील सर्वच प्रवेश द्वारावर ट्रक पार्विंâग चे रोजचे चित्र आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी तर होतेच. त्याच बरोबर अशा प्रकारच्या अवैध पार्विंâगने अपघात होण्याची शक्यता बळावते. शहरातील अकोट फाईल असो, की वाशिम बायपास रोड असो की शिवनी असो या बाळापूर नाका असो या सर्वच ठिकाणी […]

Continue Reading

घरी कोणी नसल्याचे पाहत झाली चोरी

चोरीला गेले मंगळसुत्र आणि इतर वस्तुपोलिसांनी केला चोरट्यांचा शोध सुरु घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला घरावर डल्ला मारला.मंगळसुत्र चोरीला गेले असून त्याचा शोध आता सुरु झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जूने शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये हद्दी मध्ये अकोली खुर्द जुना हिंगणा रोड येथे राहणारे सुनील मांडेकर यांच्या घरी मध्यरात्री […]

Continue Reading

विशेष पथकाची ग्राम लाखपुरी येथे धाड

गावरान मोहा दारू व देसी दारू वर धाडविशेष पथकाने केली मोठी कारवाई विशेष पथकाच्या वतीने केलेल्या कारवाईत हातभट्टीची दारु चा अड्डा उदध्वस्त करण्यात आला. या प्रकरणात दोन लाखांचा मुद्देमाल व सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली. मूर्तिजापूर तालुक्यात अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली होती. ग्राम लाखपुरा येथे गावरान मोहा […]

Continue Reading

जनावरांचे लसीकरण पुर्ण करण्यावर भर

३९ गावात काही जनावरांना झाली लागणपशुसंवर्धन विभागाने सुरु केले लसीकरण अकोला जिल्यातील ३९ गावांमधील ४७१ जनावरांना लम्पि आजाराची लागण झाली असून त्या करीता ३५ हजार ५०४ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली. अकोला जिल्ह्यात ३९ गावांमध्ये ४७१ जनावरांना ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न […]

Continue Reading

वाडेगांव येथे कोरोना प्रतिबंध लसीकरण

गणेशोत्सवात लसीकरणास मोठा प्रतिसादआरोग्याद्वारे आयोजित लसीकरण शिबिर आझादी का अमृत महोत्सव व गणेश उत्सव निमीत्त भव्य कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबीराचे आयोजन वाडेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते. वाडेगाव येथील हिंन्दु ह्वदय सम्राट गणेश उत्सव मंडळ येथे कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४० नागरीकांना कोरोणा लसीकरण देण्यात आले यासाठी वाड़ेगांव […]

Continue Reading

नागिन च्या पिल्लाने व अंड्याने थांबवले रेल्वेचे काम

रेल्वे रुळ खोदाईत आढळले अंडीनागिणीच्या अंड्याने थांबले कामबाळ काळणे यांनी सुरक्षित काढली अंडी अँकर….साप आणि वन्यजीवांच्या मदतीसाठी धावणाNया बाळ काळणे यांना आज रेल्वे तातडीने बोलवित नागिणीचे अंडे सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी बोलावले. त्यांनी देखील यासाठी जीवाची पर्वा न करता हे कार्य पुर्ण केले. व्हाईस….रेल्वे स्टेशन नं सहा वर रेल्वे रूळ खोदाईचे व रुळ फिटिंगचे काम सुरू […]

Continue Reading

शेतक-यांनो, यंदा कापूस विक्रीची घाई नको….

कापसाचे भाव वाढल्याने सेबी ने कमोडिटी मार्वेâट मधुन कापूस वगळला कापसाचे उत्पादन घटण्याची चिन्हंशेतकरी संघटना, राजकीय पक्षांची चुप्पीकापसाला देशांतर्गत अधिक भाव मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची आवक घटण्याचे चिन्हं असताना व केवळ भारतीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन होणार असताना थेट सेबी ने कमोडिटी मार्वेâटमधील कापूस व्यवहारांना एक महिन्यांची स्थगिती दिली आहे. कापसाचे भाव गगनाला भिडणार असल्याचे हे […]

Continue Reading

अकोला महापालिकेच्या कर्मचा-यांसाठी गुड न्यूज….

अधिकारी व कर्मचाNयांना सातवा वेतन आयोग लागू…. आस्थापना खर्च ३५ टक्के करावा लागणारमहसुलीच्या वसुलीत वाढ करावी लागेलशतप्रतिशत जीआयएस मॅपिंग करावे लागणार अकोला शहर महापालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना १ नोव्हेंबर २०२१ पासून सातवा वेतन आयोग देण्यास राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. दरम्यान, हा वेतन आयोग लागून करताना अटीचे पालन करण्याची अनिवार्यता […]

Continue Reading

शाळेत ‘मार्गारेट थॅचर’ बनल्या आणि हरल्या, पण आज इंग्लंडच्या खऱ्याखुऱ्या पंतप्रधान झाल्या, कोण आहेत लिझ ट्रस?

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी हुजूर पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची निवड झाली आहे. लिझ ट्रस यांनी हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस आता मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतरच्या त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. मात्र, शालेय जीवनात लिझ ट्रस मार्गारेट थॅचर बनल्या होत्या. शाळेतील निवडणुकीत लिझ ट्रस यांनी […]

Continue Reading

८ राज्य, १०० गाड्या, ५३ ठिकाणं… आयकर विभागाच्या छाप्यांनी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

नवी दिल्ली: देशभरात आज आयकर विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, छत्तीसगड, उत्तराखंड, बंगळुरुमधील आयटी पथकांनी अनेक बड्या उद्योग समूहांवर छापे टाकले आहेत. करचोरी आणि राजकीय फंडिंगमुळे हे व्यावसायिक आयटीच्या रडारवर होते. त्यानंतर बुधवारी सकाळी या टीमने वेगवेगळ्या राज्यांमध्ये ५३ ठिकाणी छापे टाकले. छाप्यात आयकर विभागाने तब्बल १०० वाहनं […]

Continue Reading