संतापजनक! पद्मश्री विजेत्या कमला पुजारींना ICU मध्ये जबरदस्ती करायला लावला डान्स

ओडिशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलाकार कमला पुजारी यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यापूर्वी नाचण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पारजा आदिवासी समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजातील नागरिक करत आहेत. कमला पुजारी […]

Continue Reading

समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राज ठाकरे सत्तेसाठी लाचारी करत आहेत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. त्याला आता मनसेकडूनही जोरदार […]

Continue Reading

समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि […]

Continue Reading

“पैसे भाजपाकडून घ्या काम ‘आप’चं करा”, केजरीवालांचं गुजरातमधील BJP कार्यकर्त्यांना आवाहन

गुजरातमध्ये वर्षअखेरीला विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपाच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पार्टीने म्हणजेच ‘आप’ने प्रचाराला वेग दिल्यानंतर भाजपा आणि आप यांच्यामध्ये राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ‘आप’साठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. राहा भाजपामध्येच काम ‘आप’साठी करा, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी आज […]

Continue Reading

बुलढाण्यात शिवसेना व शिंदेगटात तुफान राडा; पोलिसांसमोरच धक्काबुक्की, हाणामारी

आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले. आज बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह […]

Continue Reading

दसऱ्या मेळाव्यावरील वादावर पवारांनी दिला सल्ला

दसऱ्या मेळाव्यावरील वादावर पवारांनी दिला सल्ला मुंबई : दसरा मेळाव्यावरून एकीकडे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. अद्यापपर्तंत यावर मुंबई महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर नेमकं एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व वादामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य […]

Continue Reading

Raj Thackeray: एकनाथ शिंदे उद्धवजींची कोंडी करणार, पार्कातील दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार?

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख आणि शान असलेल्या दसरा मेळाव्याबाबत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणत्या गटाला परवानगी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती […]

Continue Reading

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा भांगडा करतानाचा फोटो, तुम्हाला ओळखता येतंय का?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांचे जुने फोटो शेअर करताना दिसत आहे. यातील अनेक कलाकार हे शाळेच्या काळातील फोटो शेअर करताना दिसतात. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती भांगडा करताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली […]

Continue Reading

अकोट नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागा चे नंदिपेठ रस्त्याकडे दुर्लक्ष

अकोट : अकोट नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागा चे नंदिपेठ रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे हे अपघात घडत असल्याची चर्चा नंदिपेट वाशी करीत आहेत या अपघातात स्वराज उपासे याला मुख्याधिकारी यांच्या टेबलवर ठेवल्याने नगरपालिका मध्ये एकच खरबड उडाली अधिक अपघात झालेले श्रीहरी बेलसरे राजू उपासे राजेंश नांदुरकर एकाच दिवशी अपघात घडल्यामुळे महात्मा फुले चौक ते नंदकिशोर मंदिर […]

Continue Reading

“शिंदे गटाचे अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात”, मिटकरींच्या वक्तव्यावर सत्तारांचा जोरदार पलटवार, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल,” असे म्हणत सत्तारांनी मिटकरींवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) अकोला दौऱ्यावर […]

Continue Reading