‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ सिरीजचा सोशल मीडियावर बोलबाला, प्रेक्षकांचा मिळतोय तुफान प्रतिसाद

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ ही हॉलिवूडची वेब सिरीज शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. परदेशाप्रमाणेच भारतातदेखील या सिरीजचे अनेक चाहते आहेत. या सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिरिजच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अखेर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपून अनेकांनी ही वेब सिरीज आतापर्यंत बघितली आहे. सोशल मीडियावर सध्या या […]

Continue Reading

“न्यायव्यवस्थेने पुन्हा काश्मिरी पंडितांना…” कोर्टाच्या सुनावणीनंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट व्हायरल

यावर्षीचा सर्वात जास्त चाललेला आणि सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट कोणता असेल तर तो ‘द कश्मीर फाईल्स’. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही अंदाज नव्हता की हा चित्रपट ३०० कोटीहून अधिक कमाई करू शकेल. चित्रपटात ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्यांचा नरसंहार दाखवण्यात आला होता. प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला […]

Continue Reading

INS विक्रांत: “ही मोठी कामगिरी पण…” युद्धनौकेवरुन जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करुन दिली ‘या’ नेत्यांची आठवण

भारतीय बनावटीची युद्धनौका INS विक्रांत आजपासून भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या युद्धनौकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. INS विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल झाली ही मोठी कामगिरी आहे. मात्र, या युद्धनौकेसंदर्भातील प्रक्रिया २२ वर्षांआधीच सुरू झाली होती. सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळानंतर […]

Continue Reading

मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होणार – रामदास आठवले

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच, सध्या मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांची गाठीभेटी वाढल्याचेही दिसत आहे, यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसेला सोबत घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. […]

Continue Reading

अभिनेता किच्चा सुदीपच्या अभिनय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण, भारतीय टपाल विभाग करणार ‘विशेष’ सन्मान

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप याचा आज वाढदिवस आहे. आनंदाची बाब म्हणजे, त्याने त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण केली आहेत. आजचा हा दिवस त्याच्यासाठी खास ठरला आहे. याचं कारण म्हणजे त्यानिमित्ताने भारतीय टपाल विभाग त्याच्या नावे एक लिफाफा आणणार आहे. यासाठी लवकरच एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.अनेक वर्षांपासून भारत सरकारचे टपाल […]

Continue Reading

स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!

युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. सापडलेली ही नाणी ४०० वर्षांहून अधिक जुनी आहेत. यामध्ये २६४ सोन्याचे तुकडे, जे ४०० वर्षांहून अधिक जुने आहे. याचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा नॉर्थ यॉर्कशायरच्या घरात मजल्याचे नूतनीकरण केले जात होते. हे जोडपे आता ही नाणी दीड लाख पाऊंडला विकणार […]

Continue Reading

आपच्या महिला आमदाराला सर्वांसमोर कानशिलात लगावली, सोशल मीडियावर

कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील. याला राजकारणारत वावरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वाटेलाही असे प्रसंग येत असतात. याचं ताजं उदाहरण देणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपच्या एका महिला आमदाराला तिच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलत असते, त्यांच्यासाठी […]

Continue Reading

शिवामूर्तींच्या अटकेनंतर मठातील वॉर्डनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

लिंगायत समाजाच्या ‘चित्रदूर्ग’ मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्या अटकेनंतर या मठातील वार्डन रश्मी यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. मठातील अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.मठाचे सचिव परमशिवय्या सथ यांच्या निलंबनानंतर वार्डन रश्मी यांना […]

Continue Reading

…त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; धनुष्यबाण निशाणीही त्यांनाच मिळणार – रामदास आठवले

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि निवडणुक आयोगाकडूनही त्यांनाच धनुष्यबाण निशाणी मिळणार असल्याचे निश्चित आहे, असे […]

Continue Reading

विधी महाविद्यालयात फी मध्ये होते अफरातफर

अकोला : दरवर्षी संत गाडगेबाबा विद्यापीठा अंतर्गत येत असलेल्या अकोला शहरातील श्री नथमल गोयनका विधी महविद्यालय व अकोला विधी महाविद्यालय या ठिकाणी दरवर्षी अनेक विद्यार्थी हे तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी व एलएलएम या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतात व प्रवेश शुल्क विद्यापीठ व एफआरए हे शुल्क ठरविल्याप्रमाणे घेण्यात येतात किंवा या व्यतिरिक्त सदर महाविद्यालय शुल्क […]

Continue Reading