वडाळी देशमुख येते लंम्पीआजाराने पशु चे मृत्यूचे सत्र चालूच

रोग राई प्रसार वाढू नये त्यासाठी खड्डा करून धुजवत आहे अकोट : वडाळीदे. परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून लगातार धुवाधार पाऊस होत असून करायचे अतोनात नुकसान होत आहे तसेच संपूर्ण शेती पाण्यामध्ये बुडून पडलेली आहे शेती खरडून जात आहे पहिलेच शेतकरी अस्मानी संकटाने चिंताग्रस्त झालेला आहे त्यातच या लंम्प्पी आजाराचे थैमान पसरलेली असून पशुपालकांमध्ये पशुच्या मृत्युमुखी व […]

Continue Reading

ग्रामपंचायत धा. रामापूर निवडणुकीचे निकाल जाहीर, गजानन गावंडे समर्थित पॅनेलचा विजय.

सरपंच पदी राजू नारायण धुंदे विक्रमी विजय. अकोट : रामापुर .अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामपंचायत धा. रामापूर येथील घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रस्थापितांना मात देत एकतर्फी विजय खेचून आणला.दरम्यान ग्रामपंचायत मधील सरपंच पदासह सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली . यामध्ये राजू नारायण धुंदे 1189 मते घेऊन व 777 मताचा लीड घेउन सरपंच म्हणून निवडून आले […]

Continue Reading

लखन इंगळे व मित्र मंडळी यांनी केलेल्या प्रयत्नाला यश ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम तोरीत मार्गी लागणार

अकोट : ग्रामीण रुग्णालय आकोट ची उपजिल्हा रुग्णालय ची निविदा प्रकाशीत गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे चांगली सुविधा होत नसल्यामुळे गरीब सामान्य लोकांचे बळी जात असल्याचे व गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम तोरीत […]

Continue Reading

अकोट चे ग्रामदैवत नवदुर्गा उत्सव मंदिर चक्क घाणीच्या विळख्यात

मुख्य गेट पाण्याच्या डबरात कचऱ्याचे ढिगारे गटार्मय नाल्या भाविकांना नाहक त्रास अकोट -अकोट येथील चमत्कारी नवदुर्गा उत्सव मंदिर हे भाविकांचे ग्राम आरोग्य दैवत मानले जाते या परिसरामध्ये भाविक नवरात्री उत्सवामध्ये हजारो महिला भाविक या दुर्गा मैदानामध्ये आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दाखल होतात दृष्टी मंदिराकडून नवरात्र उत्सवामध्ये भव्य दिव्य अन्नदानाचा महाप्रसादाचे दररोज सकाळ संध्याकाळी […]

Continue Reading

आध्यात्मिक सत्संग सोहळा सत्संग समारोह संपन्न..!

अकोट:-सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज* यांच्या असिम कृपेने ब्रांच: चोहोट्टा बा येथे दिनांक 22सप्टेंबर 2022(गुरुवार) रोजी सकाळी 11 ते 1या वेळेत परम आदरणीय महात्मा अरुण पाटीलजी (ज्ञानप्रचारक,वडाळा, मुंबई)यांच्या पावन उपस्थितीत विशेष सत्संग समारोह कृषि उ बाजार समिती चोहोट्टा बा येथील या ठिकाणी संपन्न झाला.या प्रसंगी गाव करोडी,निभोर,वरुळ कुलट,पुंडा, निजामपूर देवरडा ,टाकळी,खु, मनबदा दहिगाव अवताडे ,या ठिकाणाहून […]

Continue Reading

जनआकोश यात्रा म्हणजे आदित्य ठाकरेंची पायावर कुऱ्हाड – चंद्रकांत पाटील

“शक्ती वापरण्यासाठी नव्हे तर भीती दाखवण्यासाठी निर्माण करायची असते. जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत,” असे टीकास्त्र भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ही बातमी दिलीय महाराष्ट्रात येणारा महत्वपूर्ण फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच […]

Continue Reading

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा संप मागे, 1 ऑक्टोबरपासून भाडेवाढ

सीएनजीच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतनंतर हा संप तत्वत: मागे घेत असल्याचं मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने स्पष्ट केलं आहे ही बातमी दिलीय. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून संपावर जाणार […]

Continue Reading

अमित शाहांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत, चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क केल्याच्या वृत्ताला खासदार रक्षा खडसेंनीच दुजोरा दिलाय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलय. काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेतून म्हटलं होतं की, एकनाथ खडसेंनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे […]

Continue Reading

झूलन गोस्वामी : ईडन गार्डन्सवरची बॉल गर्ल ते जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज बनण्याचा प्रवास..

‘चकदा एक्सप्रेस’ म्हणजेच भारताची दिग्गज क्रिकेट खेळाडू झूलन गोस्वामी. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झूलन आज आपल्या कारकिर्दीचा शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहे. या निमित्ताने दोन दशकांपासून सातत्याने वेगवान धावणारी ही एक्सप्रेस आता विश्रांती घेईल. ईडन गार्डन्स. भारताची क्रिकेट पंढरी. 29 डिसेंबर 1997 रोजी या मैदानावर जोरदार उत्साह होता. महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया […]

Continue Reading

बार्शीटाकली ते महागाव, राजनखेडे ते रुद्रायणी (देवी) चिंचोली हा रस्ता त्वरित दुरुस्त करणे बाबत. मातोश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

अकोला : नवरात्रउत्सव सुरू होत आहे हिंदू धर्मात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने भावभाव भक्तीने साजरा केला जातो, असाच उत्सव बार्शी टाकळी तालुक्यातील इंद्रायणी देवी इथे देवी संस्थानावर साजरा केला जातो देवीचे प्रसिद्ध व जागरूक ठिकाण असल्याने हजारो भाविका भक्तदर्शनाकरिता दररोज ये जा करतात तसेच सदर रस्ता हा विविध गावांना जोडणारा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर […]

Continue Reading