हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला कॉलेजमध्ये बेदम मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे बंगळुरूमधील हुबळी धारवाड इदगाहमध्ये गणेशोत्सव साजरा […]

Continue Reading

जिनिलिया देशमुखला नवऱ्याकडून मिळाली ‘ही’ सर्वोत्तम भेट, अभिनेत्रीनेच केला होता खुलासा

बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांची लव्हस्टोरी आणि भन्नाट केमिस्ट्री तर साऱ्यांनाच माहित आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यातील हे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पहायला ही मिळतं. बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. रितेशसोबत लग्न झाल्यापासून जिनिलियाचा अभियन […]

Continue Reading

कमी गुण दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच झाडाला बांधून केली मारहाण! शिक्षक म्हणतात, “त्यांनी आम्हाला…!”

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र, शिक्षकानं चूक केली असं वाटून त्यांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा एक अजब प्रकार झारखंडमध्ये […]

Continue Reading

पंजाब : सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चची तोडफोड; कारला लावली आग, परिसरात तणाव

पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील ठाकरपुरा गावात काही अज्ञात तरुणांनी गावातील एका कॅथेलिक चर्चची तोडफोड केली आहे. आरोपींनी चर्चच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवलं आणि चर्चच्या आवारातील एका कारला आग लावली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चर्चमधील मूर्तींची तोडफोडही केली आहे. हा धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी […]

Continue Reading

अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले…

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहलं आहे. दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरणावरुन अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. १० वर्षापूर्वीच्या एका बैठकीचा दाखल या पत्राच्या माध्यमातून अण्णा हजारेंनी केजरीवालांना दिला आहे. मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारेंनी […]

Continue Reading

बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती चे वितरण

मूर्तीजापुर : भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तिजापूर येथे बायोस्टॅंड इंडीया लिमिटेड मुंबई यांचे कडून बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती चे वितरण करण्यात आले. शेतकरी कुटुंबातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती योजने अंतर्गत प्रत्येकी रु २५००/- प्रमाणे एकुण १०विद्यार्थ्यांना रु २५००० शिष्यवृत्ती देण्यात आली. सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रगती प्रमाण पत्र देउन सन्मान कऱण्यात आला. या वेळी […]

Continue Reading

पुंडा येथे तंटामुक्ती अध्यक्ष पदी नंदकिशोर कुलट

मागील कार्यकाळात मद्यप्रेमीवर लावला होता अंकुश अकोट :अकोट तालुक्यातील पुंडा नंदीग्राम येथे परत एक वर्षानंतर नंदकिशोर पंजाबराव कुलट यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांनी 2020-2021 मध्ये गावातील अवैध धंद्यांसह गावातून दारूही बंद केली होती. परत आता एक वर्षानंतर 30 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत चक्क महिलांनी मोठ्या उपस्थितीती दर्शवित तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहभाग […]

Continue Reading

पुंडा येथील महिला शेतकरी ने आठ एक्कर कपाशी शेतात फिरविले रोटावेटर

अतिवृष्टी पावसा मुळें शेतकरी झाला हवालदिल आठ एक्कर कपाशी वर झाला आता पर्यंत एक लाखाच्या वर खर्च अकोट : अकोट तालुक्यातील पुंडा येथील महिला शेतकरी यांचे शेत विटाळी (सावरगाव) शेतशिवारा मध्ये येते भरपूर पाऊस झाल्या मुळें आठ एक्कर शेतात रोटावेटर घालून कपाशी चे पीक मोडावे लागले आहे मागील वर्षी कापसाला १४ हजारा पर्यंत भाव मिळाला […]

Continue Reading

दोन दिवसापासून धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह शोधुन काढला

30 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या गोप सावंगी येथील उर्द मोर्णा धरणाच्या मागच्या साईडला रस्त्यावर वरील पुलाजवळ भागवत जहागीर काळे वय अंदाजे (25) वर्षे रा.गोप सावंगी ता.मालेगाव येथील रहिवासी हा 30 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 4:00 वाजताच्या दरम्यान पाण्यात पडला यावेळी स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन याची माहिती मालेगाव तहसीलदार रवीकुमार […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, बुधवार ३१ ऑगस्ट २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):-कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. दिवस हसत-खेळत घालवाल. खर्च करू की नको असा संभ्रम निर्माण होईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- अडकलेल्या व्यवहाराला गती मिळेल. घरातील कामे पूर्ण कराल. मनातील […]

Continue Reading