देसी गर्ल प्रियांका चोप्रानं हॉलिवूडचा प्रवास सांगतानाच व्यक्त केली ‘ही’ इच्छा!

मुंबई : विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. प्रियांकाने बॉलिवूडसह(Bollywood) हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमाविश्वात प्रियांकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दशकभरात हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतरही प्रियांकाला ती नवीन असल्याचे वाटते आहे. अलीकडेच एका मुलाखतीत प्रियाकांने तिचा अनुभव शेअर करत तिच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.प्रियांकाने मुलाखतीदरम्यान, “मला माझे ध्येय […]

Continue Reading

बैलासोबत पंगा घेणं पडलं महागात; तरुणाची झाली भलतीच फजिती

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं (Viral Video) व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा हिरो बनण्याच्या नांदात फजिती होणाऱ्या व्यक्तींचेही बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओ सदरील व्यक्ती हा […]

Continue Reading

विनायक चतुर्थीला बनवा गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक !

गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे. गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ ‘मोदक’.गणपतीला मोदक अतिशय प्रिय […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिकांचा ST च्या मोफत प्रवासाला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४ दिवसात दीड लाख जणांनी घेतला लाभ

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांत २६ ते २९ ऑगस्ट, २०२२ दरम्यान राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून (ST) मोफत प्रवासाचा लाभ घेतला असून राज्य […]

Continue Reading

धक्कादायक! स्विमिंग पूलमध्ये पोहताना १९ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका

नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मालेगावमधील एका तरुणाला स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं जीवावर बेतलं आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू (Heart Attack) झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवारी मालेगावमध्ये घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Continue Reading

गणेशोत्सव 2022 : उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं आवश्यक; मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, […]

Continue Reading

दिलजीत दोसांजच्या ‘जोगी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; सत्य घटनेवर…

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज एक घटना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४ च्या दंगलीच्या घटनेवर आधारित चित्रपट ‘जोगी’ चा पहिला ट्रेलर मुंबईत ‘फिल्म्स डे’ ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केले असून, अलीने यापूर्वी सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ‘सुलतान’चे दिग्दर्शन […]

Continue Reading

काँग्रेसला मोठा झटका; गुलाम नबी आझाद यांच्यानंतर ६४ दिग्गज नेत्यांचे राजीनामे; भाजप नेतेही संपर्कात

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर आता त्यांच्या समर्थक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी एकाचवेळी मंगळवारी राजीनामा दिला आहे.काँग्रेसचा (Congress) राजीनामा देणाऱ्या ६४ नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहर लाल शर्मा यांच्यासह अन्य काही नेत्यांचा […]

Continue Reading

मी कारागृहात ४ वेळा चक्कर येऊन पडलो; अनिल देशमुखांचा कोर्टात युक्तीवाद

मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी’, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला. चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे […]

Continue Reading

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही राजकीय भूकंप? भीतीपोटी सत्ताधारी आमदार रिसॉर्टवर

झारखंड: झारखंडमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युतीचे आमदार मंगळवारी दुपारी रांचीहून रायपूरसाठी रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार सध्या छत्तीसगडच्या राजधानीतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडमध्ये देखील आता भाजप ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मागील काही दिवसांपुर्वी दिल्लीमधील आपच्या आमदारांना भाजपने पळविल्याच्या चर्चा सुरु झाल्या […]

Continue Reading