मतदान कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची विशेष मोहीम सर्वत्र सुरू असताना मतदान केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले आहे

मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आहे.  जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहेत. मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दि. 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग वतीने कृतीशील शिक्षक पुरस्कार 2022 एल आर टी कॉलेज येथे संपन्न…

अकोला : समाजाचे दिशादर्षक म्हणून देशाचे भावी आधारस्तंभ तयार करण्याची महत्वाची जबाबदारी ही जाणीवपूर्वक पार पाडताना संस्कारीत पिढी तयार करण्यासाठी शिक्षकाची नेहमीच धडपड अभिमानास्पद आहे. आज अनेक आव्हाने असताना न डगमगता शैक्षणिक, सामाजिक व सर्व प्रकारची जबाबदारी पेलण्यास का शिक्षक समर्थ पने पार पाडताना आपणास नेहमी दिसतात म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या वतीने आर […]

Continue Reading

लाखो प्रेक्षकांचे मन जिंकून आर आर सी नेटवर्क ने केले २२ व्या वर्षात पदार्पण

अकोला : सातत्यता आणिविश्वसनियता हा कोणत्याही मिडियाहाऊसचा पाया असतो. याच मजबूतपायावर उभारलेली आरआरसी नेटवर्वâचीभक्कम इमारत आज २१ वर्षांची झाली.गेल्या २१ वर्षांत आरआरसी नेटवर्वâलाप्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद, प्रेम,सहकार्य व आपुलकी मिळाली. प्रेक्षकांच्यायाच आपुलकीच्या बळावर आजआरआरसी नेटवर्वâ २२ व्या वर्षांत शानदारपदार्पण करीत आहे. या पुढच्या काळतहीपे्रक्षकांसाठी बातम्या, मनोरंजन वलाईव्हशो सह विविध उपक्रम राबवूनआरआरसी नेटवर्वâ अधिकाधिकविश्वसनिय होवून पे्रक्षकांची प्रथम […]

Continue Reading

अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर ईशान खट्टरने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित करते त्याच्या प्रती तुमच्या मनात प्रेमाची भावाना निर्माण करते. जेव्हा तुम्ही या काळात असता तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली समज नसते किंवा भांडणे वाढू लागतात, तेव्हा नाते तुटण्यास वेळ लागत नाही. असेही म्हणता येईल की […]

Continue Reading

भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी केली आरोपीला अटक

शिरूर, पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.पोलिसांनी या घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजप नेत्याच्या शेती […]

Continue Reading

शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक संकटात

अकोला :  जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसा मुळे जिल्यातील दानापूर येथे मोठया प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई, भाजीपाल्याचे नुकसान झाले.. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र पावसा सोबत आलेललेल्या जोरदार हवे मुळे केळीबागांचे, कपाशी, पान पिप्रि, पपईचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी परत एकदा आर्थिक संकटात सापडला आहे..शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई […]

Continue Reading

मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अकोला – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने सत्ताधारी पक्षावर टिका करताना दिसून येतात. नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर ते ५० खोक्के एकदम ओके म्हणत हल्लाबोल करताना विधानसभेच्या पायऱ्यांवर दिसून आले. सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अमोल मिटकरींवर गंभीर आरोप करण्यात आले. […]

Continue Reading

संकल्प अधिक लोकाभिमुख होण्याचा

राज राजेश्वर कम्युनिकेशन अर्थात आर आर सी नेटवर्कचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांनी लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. केबल नेटवर्वâच्या माध्यमातून अकोलेकरांच्या घराघरात आर आर सी नेटवर्क पोहचले आहे. अकोलेकरांच्या मनोरंजन व माहितीसाठी सतत काम करण्याचा आणि केवळ त्यासाठीच उभे करण्यात आलेले आर आर सी नेटवर्वâ […]

Continue Reading

चाहत्यांने स्वत:च्या रक्ताने काढलेलं चित्र पाहून सोनू सूद झाला भावुक; म्हणाला, ”चित्र रंगवताना…”

करोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात मुंबई, पुणे सारख्या महानगरात कामानिमित्त आलेल्या अनेक कामगारांचे खूप हाल झाले. घराबाहेर पडायला परवानगी नसल्यामुळे या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद या गरजू कामगारांच्या मदतीला धावून गेला. त्याने लाखो कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करुन दिली. […]

Continue Reading

इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नावर ऐश्वर्याने लाजत घेतलं होतं सलमान नाव

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील लव्ह स्टोरीपैकी एक आहे. सलमान आणि ऐश्वर्याच्या फक्त अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या कपलने ब्रेकअप केल्यानंतर त्यांच्यातील भांडणं बराच काळ चर्चेत राहिली. किंबहुना आजही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होताना दिसते.सलमान आणि ऐश्वर्याचं नातं तुटून दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी […]

Continue Reading