“अवघ्या १० मिनिटांत तीन कृषी कायदे मंजूर केले” शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

ऐन करोना संसर्गाच्या काळात तीन कृषी कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे, याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल […]

Continue Reading

“देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट,” नितेश राणेंकडून उल्लेख; पोलिसांनाही भरला दम, म्हणाले “तोपर्यंत आम्ही…”

श्रीरामपूर येथील एक तरुण मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुलीशी लग्न केल्याने त्याचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसही त्याचा शोध घेत असून, अद्यापही तो सापडला नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर पोलीस आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होते. त्यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, […]

Continue Reading

जशपूरनगर : शेताची सुपीक क्षमता वाढवण्यासाठी महिला तयार करत आहेत ‘जीवामृत’

गौठाणमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी महिलाही गांडूळ तयार करत आहेत जशपूर जिल्ह्यातील कानसाबेल गटातील बगिया गोठण राणी बचत गटातील महिला आज विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आर्थिक लाभ घेत आहेत. गौठाणमध्ये तयार केलेल्या गांडूळाचा वापर करून महिला उच्च दर्जाचे गांडूळ खत तयार करत आहेत. कुक्कुटपालन आणि खत उत्पादनातून महिलांना वर्षभरात 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न […]

Continue Reading

शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर

अकोला जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शहीद स्मारकाच्या बांधकामा साठी अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. देशासाठी बलीदान दिलेल्या जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर शहीद स्मारक अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून […]

Continue Reading

औरंगाबादची फेमस युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण, अखेर पोलिसांनी काढले शोधून!

औरंगाबाद, 10 सप्टेंबर : औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya)शुक्रवारपासून बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर औरंगाबाद पोलिसांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत बिंदास काव्याला शोधून काढले आहे. रागाच्या बरात काव्या मध्य प्रदेशला निघून गेली होती.औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारी घरातून निघून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या […]

Continue Reading

शिंदे गटाचा एक आमदार होणार कमी? सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे आमदारकी धोक्यात!

जळगाव, 10 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. एक एक करून 40 आमदार शिंदे गटात दाखल झाले आहे. अजूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. अशातच जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले […]

Continue Reading

श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीने लोकहिताची अनेक कामे केली– अॅड. गजानन पुंडकर

दिनांक 11 सप्टेंबर २०२२ रोजी विदर्भातील सर्वात मोठ्या व सर्वदूर नावलौकिक असलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची अमरावती येथे निवडणूक होत आहे. यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत असून शिवाजी शिक्षण संस्थेचे किमान ८०० आजीवन सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रगती पॅनलचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीने २०१७ ते २०२२ […]

Continue Reading

बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न

बार्शीटाकळी  :  गुरूवार रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे 49वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले ,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री गजेन्द्र काळे उदघाटक  पंचायत समिती बार्शीटाकळी गटशिक्षणाधिकारी श्री रतनसिंग पवार साहेब व प्रमुख पाहूणे म्हणून अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र भास्कर, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री देशमुख […]

Continue Reading

आलेगाव येथे गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार  

आलेगाव : आज दिनांक ८/९/२२ रोजी आलेगाव येथे  गणेश ” विसर्जन सोहळा शांततेत पार पडला, गावामध्ये एकूण आठ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी गावातुन वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढण्यात आली होती.  मागील दोन वर्ष पासून कोरोना प्रादुर्भावामुळे या उत्सवासापासून लोक वंचित होते  परंतु या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने  गणपती विसर्जन […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे अनावरण

घुसर  :  आज अकोला तालुका ग्रा.सांगवी मोहाडी येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे अनावरण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे ता. अध्यक्ष देवराव राणे ता. महासचिव शरद इंगोले शंकरराव राजुसकर ता संघटक. मोहन तायडे ता प्रसिद्ध प्रमुख. रंजितभाऊ  वाघ प्रवक्ता सजय कीर्तक . आनंद खडारे. पंकज […]

Continue Reading