नवीन भाविक सदस्यांना गणपती बाप्पाची प्रतिमा भेट

मुर्तीजापुर  :  मुर्तीजापुर शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या न्यू गणेश मंडळ च्या वतीने नवीन भाविक सदस्यांना गणपती बाप्पाची प्रतिमा भेट देण्यात आली. शहरातील न्यू गणेश मंडळ हे 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे या गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहे समाजामध्ये एकोपा एकता टिकवण्यासाठी या मंडळाचे माध्यमातून विविध धार्मिक सामाजिक कार्य केल्या […]

Continue Reading

वडाळी देशमुख एक गाव एक गणपती संकल्पना राबवत विसर्जन

अकोट :  वडाळी देशमुख मध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना काळाच्या काळानंतर सार्वजनिक उत्साही कार्यक्रमांमध्ये पूर्णतः खंड आला असल्यामुळे सार्वजनिक उत्साही तरुण या कार्यक्रमापासून वंचित राहिले होते त्यामुळे यावर्षी पुन्हा जल्लोषात उत्साहवर्धक गणेशोत्सव मंडळाची 5 स्थापना करण्यात आली असता संपूर्ण गणेश उत्सव भक्तिमय वातावरणामध्ये सकाळ संध्याकाळ महाआरती त्यांचे महाआयोजन विविध सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन समाज उपयोगी रक्तदान […]

Continue Reading

बोर्डी येथे विजेच्या धक्क्याने रेड्याच्या मृत्यू

रेड मालकाचे 60 ते 70 हजारे नुकसान अकोट : बोर्डी येथील शेतकरी वासुदेव नामदेव वनकर यांच्या मालकीच्या सात वर्षाचा रेड्याचा वीजेच्या धक्क्याने म्रुत्यु झाला. सदर्हु शेतकऱ्यांने आपले गुरेढोरे चरायला सोडले असता त्यापैकी रेड्याचा विजेच्या खांबाच्या तानाला स्पर्श होउन त्यामध्ये असलेल्या करंटमुळे जागीच मृत्यू झाला. शेतकर्यांवर आधीच नैसर्गिक आपत्ती असतांना, उत्पन्नात घट,कमी भाव अशा अनेक संकटाचा […]

Continue Reading

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, PM Kisan योजनेच्या धर्तीवर आणणार मुख्यमंत्री किसान योजना, शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये!

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेणार आहे. केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवर लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना (Chief Minister Kisan Yojana) आणणार, असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान योजना लागू […]

Continue Reading

गणपति मिरवणूक दरम्यान…
मशीद आली अन; डिजेवर कव्वाली सुरु झाली !

काल वाशिम मध्ये गणपति मिरवणूकी दरम्यान हिन्दू – मुस्लिम एक्याचे दर्शन पहावयास मिळाले आहे.झालं अस संध्याकाळ होतांना गणपति विसर्जन मिरवणूक बागवान पूरा येथील तोडगांव मशीद जवळ पोहचली दरम्यान समाजात जातीय सलोखा कायम राहावं यासाठी वाशिम येथील चामुंडा देवी गणेशोत्सव मंडळाकडून डीजे मध्ये कव्वाली लावण्यात आली. त्यामुळे मुस्लिम बाँधव सुद्धा या डिजेच्या तालावर थीरकतांना दिसून आले.या […]

Continue Reading

अंकुश अबोलीच्या आयुष्यात उभा ठाकणार भूतकाळ; मालिकेत सोनियाची रिएंट्री

मुंबई, 10 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील अबोली मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अबोली आणि अंकुश यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. अडखळत बोलणारी अबोली आणि तिचा इन्स्पेक्टर नवरा अंकुश अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत एकामागून एक अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. अंकुश आणि अबोली यांच्यात हळू हळू का होईना प्रेम निर्माण झालं आणि […]

Continue Reading

शिवाजी संस्थेची कार्यकारी परिषद निवडणूक जाहीर

अकोला : दिनांक 11 सप्टेंबर ला विदर्भातील सर्वात मोठी नावलौकिक असलेली शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचे निवडणुका पार पडत आहेत यामध्ये दोन पॅनल मध्ये लढत होत आहे शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्ण विदर्भामध्ये विस्तृत असलेल्या हायस्कूल महाविद्यालय येथील निगडित असलेले संस्थेचे आजीवन सभासद यांची संख्या 800 च्या जवळपास आहे त्याच सभासदांना संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):-प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. […]

Continue Reading

“एका युगाचा अंत…” ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रेटी भावूक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ […]

Continue Reading

मतभेद विसरुन दोन्ही नेते आले एकत्र

करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. […]

Continue Reading