आलियाने पहिल्या चित्रपटाची कमाई दिली होती आईच्या हातात, मानधन म्हणून मिळाले इतके लाख

अभिनेत्री आलिया भट्ट ही पदार्पणापासूनच काही ना काही कारणाने चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. दिग्दर्शक महेश भट आणि सोनी राझदान यांची मुलगी. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देऊन तिने इंडस्ट्रीत स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. आजही आलियाचं नाव बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. त्यामुळे आलियाच्या प्रत्येक हालचालींकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असतं.आलियाचा नुकताच डार्लिंग हा चित्रपट प्रदर्शित […]

Continue Reading

‘वहिनींबद्दल तुम्हाला तेवढी माहिती असायला हवी’ म्हणत निलेश साबळेने उडवली खिल्ली, अभिजीत बिचुकले म्हणाला….

स्वत:ला कवी मनाचा नेता असे म्हणणारा अभिजीत बिचुकले हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते. नुकतंच अभिजीत बिचुकलेने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात […]

Continue Reading

“गुलाबराव पाटलांना खडसावलं हे योग्यच केलं”; उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचं कौतुक,

“मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान […]

Continue Reading

महिलेच्या जखमेवर कापसाऐवजी लावले कंडोमचे पाकीट; मध्यप्रदेशमधील धक्कादायक प्रकार

पोरसा सामुदायिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ड्रेसर्सचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. वृद्ध महिलेला मलमपट्टी करताना कापसाऐवजी कंडोमचे पॅकेट बांधून तिला मुरैना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मुरैना जिल्हा रुग्णालयाच्या ड्रेसिंग रूममध्ये डॉक्टरांनी पट्टी उघडली असता त्यात कंडोमचे पाकीट चिकटलेले आढळले. आता या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सीएमएचओने तपासाच्या सूचना दिल्या आहेत. धर्मगढ […]

Continue Reading

“टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली,” भर सभेत असदुद्दीन ओवैसी यांचे विधान

कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वाद झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच घटनेचा संदर्भ देत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे. टिपू सुलतान यांनी चार […]

Continue Reading

राम नगरात रंगला कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा; नाट्यातून साकरला शिव कृष्ण दर्शन सोहळा

राम नगरात रंगला कृष्ण जन्माष्टमीचा सोहळानाट्यातून साकरला शिव कृष्ण दर्शन सोहळामहिलांनी एकत्रित येत सोहळा केला रंगतदार राम नगर येथील महिलांनी सामुहिकपणे कृष्ण जन्माष्टमी निमित्त नाट्यातून शिव कृष्ण दर्शन सोहळा साकारला. या सोहळ्यातील वेशभुषा या पौराणिक काळातील होत्या. त्याच बरोबर सर्वांना या सोहळ्यात सहभागी करण्यात आले होते. रामनगर येथील तृप्ती संतोष हेडा यांच्या घरी नंद उत्सव […]

Continue Reading

प्रसूती काळात महिलेचा मृत्यू, मातृत्व हरवलेले बाळ सुखरूप

जन्मत:च आईपासून बाळाला पोरके व्हावे लागल्याची घटना नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली. त्यात जन्म दिलेले बाळ सुखरूप असून त्याची जन्मदातीचा मात्र मृत्यू झाला आहे. शालिनी सुरज ढोके (वय ३३) या रात्री २ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड याच्या […]

Continue Reading

चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ जहाल पट्टेरी मण्यार

चंद्रपूर|चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याच्या अनेक नोंदी आहेत. मात्र चंद्रपूरात या सापाच्या नोंदी नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहत आल्याची शक्यता आहे.जहाल विषारी […]

Continue Reading

विवेक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन उलटली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सकाळी विवेक मंदिर हायस्कूलच्या मुलांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन बायपास रोडवर उलटली. मात्र सुदैवाने या अपघातात सर्व म्हणजे ३० विद्यार्थी थोडक्यात बचावले. गोंदिया येथील विवेक मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी सकाळी खासगी व्हॅनने शाळेत येत होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटली. मात्र या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. विवेक मंदिरची मुले ज्या व्हॅनमधून शाळेत येत होती, […]

Continue Reading

श्रावण सोमवारनिमित्त कावड मार्गावर पोलिसांचा रुटमार्च

चौथा श्रावण सोमवारनिमित्त ठिकठिकाणी कावड व पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत कावड मार्गावर पोलिसांनी रुट मार्च काढला

Continue Reading