शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, प्रत्येकाने ते पिलेच पाहिजे : घोलप
राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोलाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, प्रत्येकाने ते पिलेच पाहिजे, असे प्रतिपादन महासंघ संस्थापक अध्यक्ष बबनराव उर्फ नानासाहेब घोलप यांनी केले.शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला घेणं आवश्यक आहे. गत अनेक वर्षांपासून सरकारने कायदाच केला आहे. चर्मकार समाजानेही प्राधान्याने शिक्षणाला महत्व देणे […]
Continue Reading
