विशेष पथकाचा जुगारावर छापा; ७ जणांना अटक

अकोला : अब्दुल्ला कॉलनीत सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत सात जणांना अटक केली. आरोपींमध्ये प्रमोद आठवले (३०, रा. गीता नगर), गणेश लांडे (३३, रा. घनेगाव), गोविंद सोनी (३२, रा. शिवर), गजानन आपोतीकर (३७, रा. महाकालीनगर), शेख कलीम शेख सलीम (२३, रा. बिलाल मस्जिद), शुभम गायकवाड (२५, शात्रीनगर), विशाल गुंजाळे […]

Continue Reading

पेव्हर ब्लॉक चे काम पुन्हा न केल्यास आंदोलनाचा इशारा

अकोट : अकोट गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरण ला लागून पेव्हर ब्लॅक चे काम हे निकृष्ट दरज्याचे झालेले आहे […]

Continue Reading

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमितमुंबई दि. 19 : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी याबाबतची घोषणा काल विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीवर अत्याचार: डीएनए रिपोर्ट मात्र निगेटिव्ह

 अकोला :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नंतर अनैतिक संबंधातून मुलीने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी डीएनए अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, अत्याचार झाला असून पीडित ही अल्पवयीन आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षाने केल्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश (तिसरे) सुनील पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देविदास […]

Continue Reading

निर्जन स्थळांच्या शोधात भटकणाऱ्या प्रेमीयुगलांवर टोळक्यांचा निशाणा

सावधान अल्पवयीन मुलींच्या अब्रूवर हल्ले, लुटमार करणारे टोळके सक्रिय यवतमाळ : एकांतवास शोधण्यासाठी प्रेमीयुगल शहरालगतच्या निर्जन स्थळी धाव घेत आहे. या निर्जन स्थळावर काहीजण टार्गेट करीत असून, मुला, मुलींच्या मौल्यवान वस्तूंसह त्यांच्या अब्रूवर सुद्धा हात टाकत आहे. बऱ्याच वेळा नाहक बदनामी होईल म्हणून तक्रारसुद्धा दिल्या जात नाही. त्यानंतरही एखादी घटना उघडकीस आलीच, तर तक्रारीसाठी काहीजण […]

Continue Reading

त्या नालीचे काम अद्याप प्रलंबित

ठेकेदाराकडे पैशांची चणचणनागरीकांच्या गाड्यांची झाली अडचण जुन्या आर टी ओ रोड वरील नालीचे काम करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले. पण, वंâत्राटदाराच्या खिशात पैशांची चणचण असल्याने या भागातील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. तर अनेक वाहने हे खोदलेल्या नालीत पडत आहे. गेल्या महिन्याभरापासून हा त्रास जुन्या आर टी ओ कार्यालय जवळचे नागरीक सहन करत आहे. या भागातील […]

Continue Reading

जिल्हा नियोजन समितीत कोणाची माघार

का घेतली माघार,टळणार का इलेक्शनकोण जिंकणार याकडे आहे सर्वांचे लक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीच्या वाNयामध्ये बदल झाले आहे .जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अपक्ष सभापती आणि सदस्य यांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वाहणाNया जिल्हा नियोजन समितीच्या वाNयात मध्ये बदलावं आल्याची चर्चा सुरू आहे . जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकिसाठी महाविकास आघाडी कडून […]

Continue Reading

वारक-यांनी महामार्गावर थांबून गायले राष्ट्रगीत

खांद्यावर भगवी पतका मनात देशभक्तीगजानन महाराज भक्तांची अशी ही शिस्त श्री संत गजानन महाराज भक्तांची शिस्त आज वाशिम ते शेगाव पायदळ वारीत दिसली. सरकारने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करण्यासाठी बुधवारी ११ वाजता राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन केले होते. त्यास वारकNयांनी देखील साथ दिली. श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांची शिस्त आज राष्ट्रीय महामार्गावर दिसली. त्यांनी थेट […]

Continue Reading

तेल्हाऱ्यात होता विनायक‎ मेटे यांचा मोठा चाहता वर्ग‎

तेल्हारा : विनायक मेटे जेव्हा मराठा‎ महासंघाचे काम करत होते तेव्हापासून‎ तेल्हारा शहरासह तालुक्यात त्यांचा मोठा‎ चाहता वर्ग आहे. त्यांच्या अपघाती‎ निधनामुळे तेल्हारा शहरासह तालुक्यात‎ हळहळ व्यक्त हाेत आहे. मराठा‎ समाजाच्या चळवळीतला एक योद्धा‎ आपल्यातून निघून गेल्याच्या प्रतिक्रिया‎ येत आहेत.‎ मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष‎ करणारे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे‎ यांचे १४ ऑगस्टला सकाळी अपघाती‎ निधन […]

Continue Reading

सार्वजनिक पालखी, कावड उत्सव समितीची बैठक‎

अकोला‎ शेवटच्या श्रावण सोमवारी निघणाऱ्या‎ राजराजेश्वरच्या कावड व पालखी‎ महोत्सवात मातृशक्तींच्या आठ कावड‎ गांधीग्रामला जाऊन राज राजेश्वराला‎ अभिषेक करणार आहेत. या संदर्भात‎ सार्वजनिक पालखी व कावड उत्सव व‎ शांतता समितीची बैठक पत्रकार भवनात‎ संपन्न झाली.‎ सार्वजनिक पालखी व कावड उत्सव‎ समितीचे अध्यक्ष राजेश भारती यांच्या‎ अध्यक्षतेत या बैठकीत शांतता समितीचे‎ अध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल, वाहतूक‎ […]

Continue Reading